Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 358
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 358
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
एका संख्येचे वर्गमूळ दोन आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
मराठी वर्णमालेत…………. वर्ण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्याची वजाबाकी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
कंकण हाती बांधले या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
या वाक्यातील ठळक शब्दांच्या जाती ओळखा.
यश वर झोपायला गेला.
यश अंथरुणावर झोपायला गेला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
गोट्यांच्या एका खोप्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत तर त्या खोक्यात एकूण दहा पांढऱ्या गोट्या असतील तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
अनिलने प्रत्येकी एका पेन्सिल पेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेली 16 पेने प्रत्येकी 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या प्रत्येकी 10 रुपयाची किंमत असलेल्या 10 पेन्सिल आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमती पेक्षा रुपये 35 कमी किंमत असलेले 6 खोड रबर खरेदी केले अनिलने खर्च केलेले एकूण रक्कम दाखवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
या वाक्यातील ठळक शब्दांचे लिंग ओळखा.
आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात पाय मोजल्यास एकूण 116 होतात त्यापैकी हत्तीची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
रेषेला बिंदू म्हटले बिंदूला किरण म्हटले किरणला त्रिकोण म्हटले त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
मिलींद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
मस्तक हा…………… शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
जरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यातील कुठला प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
इंग्लंड: अटलांटिक महासागर ::ग्रीस:?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
सोमवार: शुक्रवार:: वैशाख:?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..