Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 346
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 346
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात तर COFBKA हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपरमेश्वर सर्वत्र असतो. (वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा).
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर A म्हणजे वजा B म्हणजे अधिक V म्हणजे गुणिले व D म्हणजे भागिले तर27B81D9A6=?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे 12 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर3: 5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमी स्वतः त्याला पाहिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsP हा Q पेक्षा उंच आहे R हा Q पेक्षा लहान आहे S आणि Tची उंची सारखी आहे T हा Q आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे मग सर्वात लहान कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
खेळ
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगोलपिठा हा कवितासंग्रह कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsटोकियो ओलंपिक मध्ये भारताच्या लवलीना बोरगोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कास्यपदक मिळविले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?
AZ,GT,MN,?,YB
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किमी?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकुक्षि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी अव्यय साधित विशेषण असे योग्य उदाहरण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points12000 रुपये किमतीचा एका फ्रिजवर 12% सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..