Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 344
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 344
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsलोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……………. या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताचे कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points4 टेबल व 5 खुर्च्या यांनी एकूण किंमत 1200 रुपये आहे तर 4 टेबलवर 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहेत तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points4500 सेमी.=…………….. किती किमी.?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका शेताच्या 4/5 भागांची किंमत 42000 आहे तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsद.सा.द.शे 10 टक्के दराने 450 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअनुज या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points40,000 रु ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे7:1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआज लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points80 चा3/5 हा 60 च्या3/4 पेक्षा कितीने मोठा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेतTEACHER हा शब्द VGCEJGT असा लिहिला जातो तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमनोरंजन हा शब्द कोणता संदेश प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points3640÷14×16+340=?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसध्याचे इस्रायलचे पंतप्रधान……………..हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराजेशच्या खिशात 5,10,20 रुपये च्या समान नोटा आहेत त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर PQRSTUVW हे आठ लोक एका गोलात टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..