Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 340
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 340
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points0.06×m=36 तर m=?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे102,17,156 आहे तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन विषयाच्या एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउपराष्ट्रपती हे………….. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points260 चे 0.4%=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका प्राणीसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsश्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका आयताची लांबी ही रुंदीचा दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेमी?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराम रावांनी एक गाय ,एक म्हैस व एक बैल एकूण रुपये85000 ला खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण4:8:5 असेल तर बैलाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकिशोरी अमोंणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याची संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘अरुण्यरुदण’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघरगुती गॅसची किंमत 40 टक्के वाढविली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points8,20,45,96,199,?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsउंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..