Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 334
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 334
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points54,43,34,27,22,?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्रमाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना……………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘लेट मी से ईट नाऊ ‘या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsHATE हा शब्द 8175 असा लिहिल्यासLOVE हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक गट आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘राजाला दिवाळी काय माहित?’
या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आणि उमेश उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points420886=BALOON असेल तर 840260=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारात पदक मिळालेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमृत्यूवर विजय मिळविणारा:
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांची संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसमजा कारला ८ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटर सायकल ला किती चाके असतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..