Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 333
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 333
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘सीता पुस्तक वाचते’ या वाक्यात पुस्तक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsझाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘नाव मोठं लक्षण खोटं’ याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआर्यन मॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘हू वेअर द शुद्राज ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरक्तक्षय म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points7,4,0,2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे…………. हे अपूर्ण उच्चारले जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगाईचे…………….
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points16 या संख्येचा घन किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविम्बल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरी अंतिम विजयी कोण ठरले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points0.16/4.8=?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड-19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नाम नियुक्त सदस्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points50 पैशांची 36 नाणे घेऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशिवडी न्हावासेवा ही सागरी फुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsइंडियन प्रीमियर लीग 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..