Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 329
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 329
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsक्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचपराळा अभयारण्य कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsबक्सार ची लढाई कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरामकृष्ण मिशन या धर्म संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsचंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआकाशवाणी ही कविता कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointscovid-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरीत्या जुळत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील………….. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगोमती ,घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका द्रावणामध्ये अ मिश्रण व ब मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे4:3 आहे त्या मिश्रणामध्ये व मिश्रण तीन लिटर अधिक वाढविल्यास नवीन प्रमाण 4:5 होते तर अ मिश्रण किती होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका शेतकऱ्याकडे काही गाई आणि काही कोंबड्या आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points12 आणि 30 चे तृतीय प्रमाण पद काढा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रुपये घ्यावे लागतात तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये घ्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर 15 12 18 24 अ ची सरासरी 20 आहे तर अ ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4ने लहान आहे जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येची असलेले गुणोत्तर3/5 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..