पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 32
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 32
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसंधी करा .
महा – उत्सव
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
पाण्याचा : खळखळाट तसे विजांचा : ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘केलेले उपकार जाणणारा नाही असा.’
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘जितेंद्रिय’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘लोकांनी चोर पकडला .’
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलुप्त पद कर्मधारय समास म्हणजेच…….?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द लिहा .
कन्या * ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअंक मालिकेतील पुढील पद भरा.
6,24 ,12 ,48……….?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील अंक मालिका पूर्ण करा.
16, 25 ,36 ,49, 81, 100…….?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरांगेत सोनू मध्यभागी उभा असून त्याच्या उजव्या बाजूला पंधरा मुले आहेत. तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिकू ,पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 34 व्या स्थानी कोणते झाड येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमीना उत्तरेकडे 50 मीटर चालत गेली ती उजवीकडे वळून 60 मीटर चालत गेली पुन्हा ती डावीकडे वळून 30 मीटर चालत गेली आणि थांबली तर सुरुवाती पासून किती दूर अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखरेदी किंमत 2000 विक्री किंमत 2,400 तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points4 ने भाग जाणाऱ्या कोणत्याही सात संख्येच्या बेरजेला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points20 संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार एखाद्या संख्येचा घन असेल.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘धोतरा’ या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘पिक विमा योजना’ ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविक्री शब्दांच्या किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकृष्णा व कोयना यांचा प्रीतिसंगम सातारा जिल्ह्यात…………. येथे झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points15 ऑगस्त 1998 रोजी आमच्या शाळेत स्वातंत्र्याचा…… महोत्सव उत्साहात साजरा केला गेला?
Correct
Incorrect