Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 302
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 302
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points:आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
लढण्याची इच्छा असणारा …..
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘पंकज’ हा ………समास आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘त्याला’ हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘चालतो’ हे………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘क’हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
‘रात्र ………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा.
कुत्रा हाल न खाणे :-
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsदिलेल्या शब्दात पर्यायी शब्द ओळखा.
सरकार :-
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘तो’ हे ………..आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘आईबाप’ हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसंयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘गड आला पण सिंह गेला’ हे …….उपवाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘तो अभ्यास करत असेल.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,
1,5,14,30,55?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमनाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
8 17 28 37 48 57?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,
23,39,416,525,?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points1,4,9,16,?,?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points94:36:83:?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points64 :512::36?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points58:20:69:?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमाझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात. त्यापैकी दोन जण तीन तासात किती मेल चालतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsदहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points2225+450÷5-220×8.5=?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsएका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsचार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsप्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्याच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points237.41856 या 5 अंकांची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points1,00,00 या संख्येस रोमन अंकी अंकामध्ये कसे लिहितात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points25,75,100 या संख्यांचा लसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील संख्येचे वर्गमूळ काढा?
2401
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points54 व 36 यांचा मसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points121 वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points1ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील एक तालुका?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील विद्यमान खासदार……. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsगटातील वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsरघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points८६०३२ ही कोणत्या पिकाची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsवेगळा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsजपानचे चलन कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsहरित लवक कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsअरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे किती एकर,
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsटका हे चलन कोणत्या देशाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsअहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदेशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsगुजरात राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsराज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ड्यूरॅंड रेषा आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसंसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsस्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाबलीपुरम मंदिर कोणाच्या काळात बनवले गेले?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजहांगीर महाल कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकुरबुडे बोगदा कोकण रेल्वेवर….. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसिंदखेडराजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsचिपी विमानतळ …. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsइसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsजयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ…. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points‘हेमाडपंत’ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदुचाकीचे शहर म्हणून… या शहराला देशात ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजगात साखरेचा पहिल्या क्रमांकावर निर्यातदार देश कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहृदयाच्या स्नायूंची हालचाली कोणत्या स्वरूपाची असते?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ….. वर्षाचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठेसंस्था’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे नवे चेन सेलर बनले आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसुंदरबन भारतात कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..