Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 295
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 295
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsसूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे ………होय.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points‘जागतिक बेडूक संरक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर आपली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपदार्थातील द्रवसंचय म्हणजे …….होय.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसौंदर्यप्रसाधनांत वापरल्या जाणाऱ्या मृदेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsरांगेतील नितीन चा नंबर दोन्ही बाजूकडून 15 वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsचिनी मातीचे दुसरे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points12000 रुपये किमतीच्या एका फ्रिजरवर 12 टक्के सूट दिली तर त्या फ्रिजर ची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपाण्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड घेतला जातो त्यांना………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsप्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती……….. तयार करतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘जागतिक अन्नसुरक्षा दिन’ केव्हा साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘खसखस पिकणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमहाराष्ट्र ………..याच्या उत्तर – पश्चिम भागात वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमॅट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्रांचा समावेश झालेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘गिर वन’ जे आशियाई आहे सिंहाचे आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकोणते दल केंद्र शासनाशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमहाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदी द्वारे बनलेला आह?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजर MJ = 3, XC = 21 तर GZ = ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsजगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कृष्णा नदी ही ……नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsकोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsलोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जगाचे नियंत्रण करणारा :-
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कावळा बसायला अन्……. तुटायला.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारताच्या कोणत्या राज्यातील ‘फुलकारी’ फुल प्रिंट प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य हे केंद्रशासित प्रदेश :फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल तर त्या महिन्याच्या दहा तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points3/5 आणि 4/5 त्यामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका जोडप्याचे सात वर्ष आधी लग्न झाले. तेव्हा त्यांचे सरासरी वय 25 वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points50 पैशाची 112 नाणी देऊन त्या रकमेची दोन रुपयाची किती नाणी येतील?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsस्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा ……..राज्यक्रांतीचा नारा होता.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsयमुना व गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो??
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या ……आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शिलालेख……. यांचे प्राप्त झाले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsवर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे ………
तीर्थंकर होते.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमोहम्मद पैगंबराचे जन्मस्थान……
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points…….. याने टेलिफोनचा शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशयास …….या नावाने ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsडाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsज्या उद्योगधंद्यांमध्ये यंत्राची निर्मिती केली जाते असे उद्योग ……..म्हणून ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsदसादशे काही दराने चार वर्षाचे सरळव्याज 600 रुपये होते व त्या दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज 312 रुपये होते. तर व्याजाचा शेकडा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका करंडीत 72 आंबे होते त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे सहा वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकृष्ण एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points734 * 999 =?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsआईचे वय तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएका टूर्नामेंट मध्ये एकूण 16 संघाने भाग घेतला एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्यामध्ये किती सामने खेळवले जातील?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता असू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपंकज हा ……..समास आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points36 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्या मधून 5 कमी केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर त्या संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर प्रतिसेकंद?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते दुसऱ्या नळाने 6 तासात भरते दोन्ही नळ सोबत सुरू केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसहा मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 2 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points770 चे 30 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points90 या संख्येची तिप्पट करून त्यातून 14 संख्येची चौपट वजा केल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points1200 रुपये मुद्दल दसादशे 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points21 सेमी त्रिजेचा धातूचा गोळा वितळून त्यापासून एक सेमी बाजू असलेली किती घनाकृती घन तयार करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
157, 181, 209, 241, 277, ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsआंध्र प्रदेशची नवीन प्रस्तावित राजधानी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsआरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमाणसे : गर्दी : : आंबे : ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsरामकडे एक रुपये, दोन रुपये व पाच रुपयाची समान नाणी असून एकूण रक्कम 40 रुपये आहे तर राम जवळ एकूण नाणी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points“तिचे सासरे ज्यांची वडील त्यांची सासरे हे माझे वडील आहेत.” एका स्त्रीची ओळख करून देताना परशुराम म्हणाले तर स्त्री परशुरामांची कोण?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsरोहन उगवता सूर्य पाहतो. तो डावीकडे एकदा काटकोनातून व उजवीकडे दोनदा काटकोनात वळाला. तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsरंगीतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरावा असल्यास रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
2,5,11,20,32,47,?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएका 45 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर तो कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा कोणती संख्या येईल?
2,7,14,23,34,…..,62
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
3,4,7,11,18,29,…?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभुंगा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsअधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsबोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points‘सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते.’ या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsव्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘रुंजी घालणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकोणत्या नामाचे वचन बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
अन्नछत्रात जाऊन…….
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsशब्दांचे एकूण जातींपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..