Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 282
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 282
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsआसाम मधील शेतकरी कोणत्या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात येतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsकापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsराहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमहापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsहरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?
ACF : EGJ : : KMP : ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsकोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
9, 10, 13, 18, 25, ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?
24, 21, 18, 15,?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsनिजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points101101-01-01-011-1
वरील लयबद्ध पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsलाईनमिन दिवस कधी येतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsक्योटा करार हा …… शी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsतुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजागतिक चिमणी दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsशासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsयुरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsचौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.
13,26,28,312,1560,?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsथर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसरासरी काढा.
29, 33, 37, 41, 45, 49, ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअनेक वचनी शब्द निवडा .दासी
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमिझोरम ची राजधानी नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..