Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 259
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 259
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsविजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज यांची मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points144. 12. 10. 27. 64 .125.26?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्षी दिली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points2:12::30:?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsहाजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points6:222:7:?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points8:64:216:?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsपुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.
चराचर :-
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखाली अंकमालेमध्ये रिकाम्या जागी कोणता अंक असेल?
4,6,12,14,28,30,?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजर आयताची प्रत्येक बाजू 50% ने वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका सांकेतिक PLATO भाषेत हा शब्द 3504 असा लिहितात तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsश्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे आठ वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाचे निम्मे असेल तर श्यामच्या आईचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points720,144,36,12,6 ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला पेन म्हटले, पेनाला वही म्हटले, वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsहौसाबाई सदूच्या सासुबाई आहेत तर सदूची मुलगी हौसाबाई च्या मुलाची कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअ) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला.
ब) परवा बुधवार आहे.
वरील दोन्ही विधाने खरी मानली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसंख्या मालिका पूर्ण करा.
2,5,10,17,26,?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएक आयताकृती कापडाची लांबी रुंदी अडीच पटकन त्याची परिमिती 70 सेमी आहे तर त्या कापडाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsजानवी चा जन्म सन 2020 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झाला असून त्या दिवशी शनिवार होता तर जानवीचा (2021) यावर्षीचा वाढदिवस कोणत्या वारी आला होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points…… च्या जागी येणारी संख्या काढा?1,6,13,22,33….
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमायरा ही सीयापेक्षा कमी उंच आहे. सोनाक्षी ही सीयापेक्षा अधिक उंच आहे. नुज्जत ही सर्वात उंच आहे तर सर्वात त्यांनी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30000 सागाचे झाडे होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsकुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा घेऊन बेरीज केली असता तर ती बेरीज 544 येते तर संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsजिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsयुरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अपूर्णांक 1/2व1/3 यांच्या दरम्यान आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका रेल्वेला एक खांब ओलांडण्यास 18 सेकंद लागतात गाडीची लांबी 300 मीटर असल्यास गाडीचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsCONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsशब्दांचे एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेतसपाटीकरणाकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsआज रविवार आहे परवा १३ तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘पंजाब केसरी’ असे कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsराम, शाम, हरि व गोविंद यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे येईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘नीलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची निधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsशिकवलायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजीत कोणत्या ठिकाणी झाले होते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी/लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsवाहन चालवण्याचा परवानाची नूतनीकरण करण्याची मुदत?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsकोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsतगाई……..
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
3, 6, 18, 72,…?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points. विसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsआदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5 टक्के होती अनुपस्थिती विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या सात खेळाडूंच्या गावांची सरासरी 22 आहे तर संपूर्ण संघांची धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsराष्ट्रसंत ही पदवी….. यांच्याशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points120, 300. आणि 105 यांचा मसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने कमी व तिसरी 9 ने जास्त आहे तर पहिली संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsप्रत्येक मोटर वाहनास कोणता विमा असणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका शेतात झाडांची जितक्या रांग आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमराठी भाषेचे लेखन आपण….. लिपित करतो.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsजिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहिला कायद्यासाठी राज्यातील पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsवापिका…..
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारतात एकूण तुरूंगांची संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsजालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमराठवाडा मुक्ती संग्राम दिन ….या दिवशी साजरा करतात,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसीआरपीएफ चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points‘मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsरजनी या शब्दाचा अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points‘काव्यामृत’ या शब्दाचा समास ओळख
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsवाहवा या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points5 मार्च 1980 रविवार या दिवशी सुहास जन्म झाला त्याचा 12 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-32 : https://chat.whatsapp.com/DH1SiA4bXeq6uMUFO2IuVF