Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 258
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 258
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएल्फिन्स्टन्सला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करायची होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमहाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsआम आदमी पक्षाची निवडणूक चिन्ह कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखडकांमधील खनिजांची विघटन होणे, हा कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मुघल सत्तेचा संस्थापक मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजून 2021 पासून क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा आद्य कवी मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsगौतम बुद्धांची जन्मस्थान असलेले लुंबिनी कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात गॅसवर आधारित औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsभारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असे कोणास मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजगात सर्वाधिक पशुधन असणारा देश खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपंजाबचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsबेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsलॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsचंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजड पाण्यात काय असते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारताने ……..शासन पद्धती स्वीकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘बावन कशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालील धातू सादिक त्यांपैकी शुद्ध धातूसाधित कोणते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsराम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsतो झाडाखाली गाड झोपला.
या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘सीता परवि दिल्लीला पोहोचली.’ या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खायला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएका वर्तुळाचा पती 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गाई, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकरे आहेत. त्या कळपात 34 जनावर असतील. तर त्या कळपात बकरे किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कार्यरत ओळखा. राजू इकडे…
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसर्व लघु चा गण कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआज रोजी, राजू ,सुनील व अरूण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे.तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsDICTIONARY हा शब्द 123456789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsरिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsबंड्याने कुत्र्याला दगड मारला या वाक्यात किती नामाचे सामान्य रूप झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची लिंग वाचनक जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयाला विकली असता शेकडा 10 होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsत्यांनी दुकानातून सामान आणले या वाक्यातील क्रियापद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsपुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमुलांनो या साऱ्या वनस्पतीचे ज्ञान आदिवासींना आहे या वाक्यात किती नामांना विभक्ती प्रत्यय लागले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकार व मोटरसायकल वाहनांच्या नोंदणीची काल मर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsवजनाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसमोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना कोणत्या बाजूने ओलांडावे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसदूने (गाढवाच्या) पाठीवर ओझे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमालवाहतुकीचे वाहन कशाप्रकारे ओळखता येईल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजर अमितचे उत्पन्न सुमितच्या उत्पन्नापेक्षा 12 टक्क्याने जास्त आहे. तर सुमित चे उत्पन्न अमितच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsकज्जे ……जे चा जोडशब्द कोणता,
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points2, 1, 1/2, 1/4 , ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोक पावतो त्या संधीला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 24 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी तर तत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
ABD, EFH, IJL, MNP, QRT, ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsजर आज सोमवार आहे तर 61 वा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsतो मुंबईला गेला आहे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएखाद्याला उद्देशून बोललेले वाक्य दर्शवताना कोणते विरामचिन्ह देतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsइशाचे वय 13 वर्षे आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो. तर धाव एकूण किती किमीची असेल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points53,44,52,?,51,46
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsझाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसंहार समानार्थी शब्द काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsस्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points1122+3333×57=…..?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsयापैकी वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-32 : https://chat.whatsapp.com/DH1SiA4bXeq6uMUFO2IuVF