पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबहुजन हिताय बहुजन सुखाय ही …….. यांची शिकवण होय.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsब्रिटिशांनी भारतात…….. या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून……. नदी वाहते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखरोसा लेण्या…….. या जिल्ह्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील पकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points570 चे 50% = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौ सेमी असून त्याचा पाया 8 सेमी असल्यास त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून अकरा वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्केच्या दराने सरळ व्याजाने व 1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्के च्या वार्षिक चक्रवाढ दराने गुंतवल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये किती फरक असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी तारा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमध्य प्रदेश : भोपाळ : :आसाम:-?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘विद्यार्थी ‘या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘आमचे वडील म्हणजे जगदमनी आहेत .’या वाक्यातील जगदमनी या नामाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘विधुर ‘या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
‘ देवा, सर्वांना सुखी ठेव.’
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी,
गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी.
Correct
Incorrect