Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 242
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 242
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजे काम अ 60 दिवसात करतो तर तेच काम एकटा व 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएका आयताकृतीत. कापडाची लांबी रुंदीच्या अडीच पट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे तर त्या कापडाची रुंदी किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsकोण आहे रे तिकडे…. या वाक्यापुढे ……..हे चिन्ह येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points935 व 1320 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवाक्य म्हणजे…….
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात चांगला हा ………शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजर एक काम 18 मजूर रोज 12 तास करून. तीस दिवसात संपवतात तर तेच काम किती मजूर रोज नऊ तास करून 36 दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएक वस्तू 720 विकल्याने 25% तोटा होतो. तर 25% नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘वासरू’ हा……… शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsआई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्षे आहे. आणखीन तीन वर्षांनी त्याची बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points10 सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळून दोन सेमी बाजू असलेल्या घनाकृती किती ठोकळे बनतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsशिपाई शूर होता.
या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्दाचे योग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points30000 च्या 50% घ्या 50%=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘राजा’ या शब्दासाठी……… हा समानार्थी शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’
या वाक्यातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘आनंदाचे डोही आनंद तरंग !
आनंदचि अंग आनंदाचे !!
हा अभंग कोणी रचला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points64,36,40 यांचा म.सा .वी ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points2809 चे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points30 सेकंदाचे 4 सेकंदशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points46-52-72-36+45-13-25=?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsतीन संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points7777+777+77+7=..?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका संख्येच्या एक तृतीयांश 13 आहे. तर त्याच संख्येचा 40% किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points2,3,4, हे तीन अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांच्या बेरजेला 6 ने भागल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका पुस्तकाची किंमत 18 रुपये आहे. तर 12,888 रुपये किती पुस्तके येतील?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points12 आंब्याची किंमत 288 रुपये आहे तर 36 आंब्याची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएका पुस्तकाची किंमत 18 रुपये आहे तर.12888 रुपयात किती पुस्तके येतील?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 32 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी एक विषय केंद्र सूचित नाही?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केले होत्या?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसंविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये किती भाषा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsनाणे तयार केले जाणारे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsतमिळनाडू राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव सांगा?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsहजरत खाजा शमशुद्दीन दर्गा कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकच्ची पुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsचारमिनार कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या साधी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsआसामची राजधानी……,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य नक्षलग्रस्त नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणते धरण सर्वात लांब आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपत्नी मरण पावली आहे असा….
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी गृह चित्र साठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारतात एकूण ज्योतिर्लिंगाचे ठिकाणी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsगुवाहाटी शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदुधाचा सामु साधारणपणे किती असतो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगाईचा गाभण काळ किती दिवस आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या म्हशीच्या जाती दुधात जास्तीत जास्त प्रमाण असते?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमानवी शरीरात….. टक्के पाणी असते?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsउजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसुत कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान नाही?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsद्राक्षांचा जिल्हा अशी ओळख कोण कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारतातील सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsसालार जंग वस्तू संग्रहालय कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपुढील नावांमधून कवीचे टोपण नाव ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पुस्तक मिलिंद बोकील यांचे नाही?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य एक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsअव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता सामासिक शब्द द्वंद्व समास नाही?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsससा या शब्दाचे अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsतत्सम शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsभारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsराजा प्रधान लाबोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखाण्याचे तेल कसे असते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points‘शिवार ते संसद’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदोरी शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3