Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 235
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 235
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका करंडीतील पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास त्या प्रत्येक वेळी 3 पेरू उडतात तर करंडी कमीत कमी किती पेरू असतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points14 मीटर लांबीच्या दोरीचे समान तर तुकडे 70 केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points2,8, आणि 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsचक्र मास प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsकायम धारा पद्धत कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsन्यूट्रॉन चा शोध……….. कोणी लावला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsधनविधेयक हे नेहमी फक्त…. मध्ये मांडता येते,
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsगुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsपंचायत समितीच्या पदसिद्ध सचिव कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकाझीरंगा अभयारण्य….. साठी प्रसिद्ध आहे,
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या समित्या पैकी….. समिती सर्वात महत्त्वाची असते,
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsसांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना…… रोजी स्थापन झाली,
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपंचशील तत्वे 1954 साली ….. यांनी अधिकृतपणे मांडली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमधुमेहा हा….. या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsश्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वर असते आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsहिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपर्वती कुठे आहे,?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsमुस्लिम समुदायाच्या पवित्र महिला?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमुस्लिम बांधवांचा पहिला महिना……,
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points2गोलाकृती त्रिज्येच्या गुणोत्तर1:2 प्रमाणात आहे तर त्याच्या कष्ट फळाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points24 चौ मीटर…=? चौ.सेमी
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका कपाटाची किंमत 1250 या किमतीत शेकडा 12% ने वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points0.0012,1.6,28 यांचा म सा वि काढा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास8 ने भागल्यास बाकी 8 उरते व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points480.20.416……?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points7,77,777,7777……..या मालिकेतील पहिल्यांदा संख्या घेऊन त्यांची बेरीज किती केली असता. त्या बेरजेतील संख्येत दशक स्थानी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsराम हा एक काम 25 दिवसात करतो हरी तेच काम 48 दिवसात करतो. व गोविंद तेच काम 16 दिवसात करतो. तर हरी ओम गोविंद ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points1960 चे 87.5%= किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या शेकडा 25 ने यावर्षी वाढली जर यावर्षी बागेत फुलाची 3025 रुपये असतील तर गेल्या वर्षी रोपांची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका संकेत 5 गुणाकार करण्याऐवजी 5 भागाकार केला. तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points19 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 20 ते 120 म्हणजे एकूण किती संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या परिवाराचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsदोन वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 70 आहे. त्यापैकी पहिली संख्या व दुसरी व तिसरी संख्या बेरजेच्या 1/4 पट आहे. तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा किती ने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points391923 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points1जानेवारी 2010 शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points24 तासांमध्ये घड्याळाचे तीन काटे एकमेकांना किती वेळा भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsजर 2=0.3=12.4=8 आणि 5=15तर 6=?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points45:55::66:?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsसुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे. तर सुरत चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील एक तालुका……..
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटिटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points…….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsसेंटीग्रेट व फॅरेनहाईट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points……… वी घटना दुरुस्ती मुख्यता पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ……..या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsबोर अभयारण्य…….. या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points………. हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points…….. हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsरस्त्यावरील ‘झेब्रा क्रॉसिंग’ हे कशासाठी असते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsकर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपंधरा मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतील तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsस्वतःशीच केलेले भाषण म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsशरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरद च्या मुलाची कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points‘वुहान’ हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘मित्र’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsवाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपुस्तक आणि लेखक यांची अचूक जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsहँड सेनिटायझर मध्ये मुख्यता कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points‘बावनकशी सुबोधरत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.: या पंक्तीमध्ये कोणता रस आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsचढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points‘दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा.’ याबद्दल एकच शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsभाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएक वस्तू 8 टक्के नफा घेऊन 4860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsक्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे तर मैदानाचा परिघ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे तर पाचवी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsराकेश चे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे तर राकेशचे वय किती
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या ओळखा.
41, 43, 47, 53, 61, 71, 83, 81
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsसुधा जवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत दोघींचे मिळून 28 रुपये होतात तर सुद्धा जवळ मेघा पेक्षा किती रुपये जास्त आहेत?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points‘मला संकष्टीला चंद्र दिसला.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमनालीचे डोळे माझ्यासारखे आहेत म्हणून तिला सर्व ……….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points‘विजय चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’ या संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3