Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 229
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 229
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत. तर तिच्या प्रत्येक अंतर कोण किती अंश असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या भरा?
1,6,13,22,33,……
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points700 मीटर लांबीच्या आगगाडी चा ताशी वेग 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट लागतो तर बोगद्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsदोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points80+/7-6×10=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएक टेबल 750 रुपयाला खरेदी केला वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला तर तो 918 रुपयात विकला. तर शेकडा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points1800 च्या 5/3 च्या 2/5 च्या 1/2=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने एक संकेस 3 पुणे गुन्ह्याऐवजी 3 भागले तर उत्तर 3 आहे तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका दुकानदाराने ग्राहकास छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने. दुकानदारा 1425 रुपये मिळाले तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएक हेक्टर मध्ये 1 बाय 1 मीटर अंतरावर किती आंब्याचे झाडे लावली जातात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points1.213+0.56+0.38+038+0.042=?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points3,5,8,13 ,? प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points21 शतकाची सुरुवात सोमवारी होत असेल. असल्यास 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीत…..गण आहेत,
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsग्रामसभेचे अध्यक्ष कोण भूषवितो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदेशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमुलगा वडील यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहेत जर त्यांची वय दर्शविणाऱ्या संख्येचा गुणाकार 185 येत असेल तर दोघांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsसूर्यमालेतील पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsउलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsव्यासपीठावरील सहा व्यक्तींनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन गेले तर एकूण किती हस्तांदोलने झालीत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsजायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमाळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsयमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points…….. हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points………. हे विवेकानंदांचे गुरु होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारतात मुगल सत्ता कोणी स्थापित केली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsवडिलांचे व हे आई व मुलागा यांच्या वयाच्या बेरजे इतके आहे व त्या तिघांच्या वयाची सरासरी 20 आहे तर वडिलांचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsरामनाथ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsनिळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसंत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points225 नंतरची 25 वी विषम संख्या व 324 नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका संख्येला चार ने भागायचे होते परंतु सुमन नेते ला 16 ने गुणले व गुणाकाराला 64 ने भागले. 42 उत्तर आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘1857 चा स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 780 असून त्यांचा मसावी 52 आहे तर त्या दोन संख्या पैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsराज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका शेतात झाडांच्या जितका रांगा आहेत तितक्याच झाडे प्रत्येक रांगेत उभे आहेत. झाडांची संख्या १०८९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsवि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsवि. स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएक ते शंभर अंकांची सरासरी एक ते साठ अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘वाराणसी’ हे हिंदीचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsनर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपाच मीटर लांब व तीन मीटर रुंदी अशा खोलीच्या जमिनीवर 25×25 सेंमी
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points‘ही वाट अंधारी परी आहे परी आहे बरी.’
या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points“पुण्याहून” पुस्तके मागवली आहेत.
या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील वाक्यरचना नकारार्थी करा.
तो धार्मिक वृत्तीचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘केशव नागपूरला कधी येणार आहे.’
काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points‘विद्वान’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘आरंभ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points6 किलो+ 750 ग्रॅम + 250 ग्रॅम =?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा.11, 13,17,19,23,27,
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsहल्दीघाटाच्या युद्धात मुघलांचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसह्याद्री पर्वता रंगाची एकूण लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारतीय घटनेनुसार नागरिकत्वाबाबत पुढीलपैकी कोणती तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsरोग प्रतिबंधक तसेच आद्य प्रवर्तक कोण?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार 122499 येईल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका संख्येची नऊ पट व पाचपट यातील फरक 144 आहे तर त्या संख्येची 2/3पट किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsउंच ठिकाणी हवेचा दाब….. असल्यामुळे पाण्याचा उत्कलनांक….. असतो.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsस्वर स्वरादी अनुस्वार विसर्ग हे…. प्रकार आहेत,
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सीमा भिडलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काटी वसलेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या…. या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsगोदावरी खोरे भारतातील कितव्या क्रमांकाचे मोठे खोरे आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे…. येथे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभारताच्या सीमेला किती देशाचे सीमेने स्पर्श केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsभुक्षेत्रशी वन व्याप्त क्षेत्र सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsवित्त आयोगाची निर्मिती दर….. वर्षांनी केली जाते,
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारतातील हरितक्रांतीचे मुख्यत्वे …. या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अल्पस अर्थसंकल्प कोणाच्या वतीने सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहात्मा गांधी हे 1924 च्या…. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
4 pointsखालीलपैकी कोण एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष बनू शकले नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsराष्ट्रपतीची निवड…. निवडणुकी द्वारे होते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsराष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsसमाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेत कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केले?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभारताचे महालेखपाल यांची नियुक्ती पुना मार्फत केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsघटक राज्यातील आणीबाणी आयोगाचे कोणत्या कलमान्वये लागू केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसध्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रातील महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या……आहे,
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकावीळ हा रोग मानवी शरीरातील….. या अवयवास जडतो,
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमानवी पेशी मध्ये गुणसूत्राच्या…… जोड्या असतात,
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsवैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणता दूरध्वनी नंबर डायल करावा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points2018 चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकेची संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात मार्कडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3