Police Bharti 2022, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2022 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 222
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 222
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points‘सलमानला सातारी पेढे खूप आवडतात.’
या वाक्यातील ‘सातारी’ या शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points‘राधा गाणे गाते.’ या वाक्याचा प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points‘समर’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘केवढा मोठा हा हत्ती’ या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘एकाने कष्ट उपसायचे आणि दुसऱ्याने लाभ घ्यायचा.’ या अर्थाशी जुळणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते साहित्यिक ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsवाक्यप्रचार व त्याचा योग्य अर्थ असणारी जोडी.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsप्, फ्, ब्, भ् हे कोणत्या प्रकारचे वर्णन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘आपल्या लहरीप्रमाणे वागणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘त’ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘कडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsजो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासातील नाही ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘समिधा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘सदाचार’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsवर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsशब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअर्थानुसार विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते.’ हे विधान…….
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsशिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsप्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘कृपण’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘हातावर तुरी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsथर वाळवंटा मधून कोणती नदी वाहते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकेवलादेव राष्ट्रीय उद्यान ………..साठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसिंधूखोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात ‘सेवन सिस्टर फॉल्स’ धबधबा आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तंतुवाद्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points2744 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका शाळेतील 361 विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी एका रांगेमध्ये उभे करायचे आहे प्रत्येक रांगेतील विद्यार्थी आणि रंगाची संख्या समान हवी तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी असतील?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsपुढील संख्या मधील विजोड पद ओळखा? 125,(1)9,49,36,256,
121
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsस्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा………. राज्यक्रांतीचा नारा होता.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsएका कोणाचा कोटीकोण त्याचा पूरककोणाच्या 1/4 कुठ आहे तर मूळकोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsयमुना व गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?
2,16,54,128,248
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsमहाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची संख्या ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदिलेल्या संख्येचे घनमूळ काढा.0.000729
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsव्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या ……….मूल्यातील फरक होय.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएका दूरचित्रवाणी संचाची किंमत,20.000 रुपये असून दुकानदाराने तो 18500 पन्नास रुपये विकला तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा?898,787,676,
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसर्व प्रकारच्या आर्थिक विकासात…….. हा केंद्रबिंदू असतो.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शिलालेख……… यांचे प्राप्त झालेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsकाव्याने पाच कागद 40 मिनिटात टाईप केले तर 20 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsजर 5=5,6=10,7=15,8=20,9=25तर 10=?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमहावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे ……….तीर्थंकर होते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points…………याने टेलिफोनचा शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points60 ची चारपट करून त्यामधून 50 ची तीन पट वजा केल्यास किती वरील?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा,7497,9811,3666,4(1)4
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशय……… या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसहसंबंध ओळखा, 932:239:724:…..
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsडाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsज्या उद्योगधंद्यामध्ये यंत्रांची निर्मिती केली जाते. असे उद्योग………. उद्योग म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 14405 असुन पैकी एक संख्या 68 आहे तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा’ कुतुबमिनार’ कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points‘चरक’ हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंगीतात किती स्वर असतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsविजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points40+12 =3×6-60=?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points……….या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points‘ग्रीनपीस’ ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा,30,68,130,22,350?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsअहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना ……….यांनी 857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsशिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsझाशीचा राजा गंगाधर राव यांनी मृत्यू पूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभारतीयांना तिसरा डोळा कोणता लाभला?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points…………..हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsबहिर्वक्र भिंगाच्या साह्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points…….. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीत एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकांदे बटाटे यांना कोण फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsतीन व पाच ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएक टाकी दोन समान नळ चालू असता बारा तासात भरते तीस टाकी तीन समान चालू असतील तर किती तासात बरेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsशेकडा दहा सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी 450 रुपये द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका संख्येची पाचपट व आठ पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 11 सेमी आहे तर त्याची परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसंगमरवर हे रासायनिक दृष्ट्या असते.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3