पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 209
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 209
Quiz-summary
0 of 80 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- Answered
- Review
- Question 1 of 80
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा.
NB/OA, QE/RD, TH/UG, ?
CorrectIncorrect - Question 2 of 80
2. Question
1 points360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची चारपट आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 80
3. Question
1 pointsक्रिकेटच्या पहिल्या दहा षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी लागेल?
CorrectIncorrect - Question 4 of 80
4. Question
1 points‘मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे.’
या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 80
5. Question
1 pointsएक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी आठ वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
CorrectIncorrect - Question 6 of 80
6. Question
1 pointsआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
CorrectIncorrect - Question 7 of 80
7. Question
1 pointsदरवर्षी कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?
CorrectIncorrect - Question 8 of 80
8. Question
1 pointsदोन नाणी एकदाच फेकले असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती?
CorrectIncorrect - Question 9 of 80
9. Question
1 pointsसोमवार : शुक्रवार : : वैशाख : ?
CorrectIncorrect - Question 10 of 80
10. Question
1 pointsइंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस 😕
CorrectIncorrect - Question 11 of 80
11. Question
1 pointsपाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती?
CorrectIncorrect - Question 12 of 80
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 80
13. Question
1 points‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’
या वाक्यात कुठला प्रयोग आहे.
CorrectIncorrect - Question 14 of 80
14. Question
1 points4/3 + 8/3 =?
CorrectIncorrect - Question 15 of 80
15. Question
1 points‘जरा: या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 16 of 80
16. Question
1 points‘मस्तक’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 80
17. Question
1 pointsराज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
CorrectIncorrect - Question 18 of 80
18. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात पाय मोजले असे एकूण 116 होतात त्यापैकी हत्तींची संख्या किती?
CorrectIncorrect - Question 19 of 80
19. Question
1 points8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
CorrectIncorrect - Question 20 of 80
20. Question
1 pointsखालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.
CorrectIncorrect - Question 21 of 80
21. Question
1 pointsअवतरणातील शब्दाचे लिंग ओळखा.
आंब्याची ‘बाग’ घराच्या वरच्या बाजूला आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 80
22. Question
1 points99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 असेल?
CorrectIncorrect - Question 23 of 80
23. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?
CorrectIncorrect - Question 24 of 80
24. Question
1 pointsविंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 80
25. Question
1 points‘कंकण हाती बांधणे’ या म्हणीचा अर्थ काय?
CorrectIncorrect - Question 26 of 80
26. Question
1 pointsएका संख्येची सातपट व चार पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
CorrectIncorrect - Question 27 of 80
27. Question
1 pointsसध्या मराठी वर्णमालेत किती वर्ण आहेत?
CorrectIncorrect - Question 28 of 80
28. Question
1 pointsतैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
CorrectIncorrect - Question 29 of 80
29. Question
1 pointsएका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
CorrectIncorrect - Question 30 of 80
30. Question
1 pointsअडीच वर्षानंतर पाच टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?
CorrectIncorrect - Question 31 of 80
31. Question
1 pointsश,ष,स या वर्णांना काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 32 of 80
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?
CorrectIncorrect - Question 33 of 80
33. Question
1 pointsसव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती?
CorrectIncorrect - Question 34 of 80
34. Question
1 pointsनुकत्याच जपानमध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला कोणत्या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही?
CorrectIncorrect - Question 35 of 80
35. Question
1 pointsपाण्याची घनता …….तापमानाला उच्चतम असते.
CorrectIncorrect - Question 36 of 80
36. Question
1 pointsस्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल तर प्रीतीचे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 37 of 80
37. Question
1 pointsभाषा हे …..चे माध्यम आहे.
CorrectIncorrect - Question 38 of 80
38. Question
1 pointsघड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
CorrectIncorrect - Question 39 of 80
39. Question
1 points‘अयाई’ हे कोणते अव्यय आहे?
CorrectIncorrect - Question 40 of 80
40. Question
1 pointsईशान्य मोसमी वारे हे ……..या कालावधीत वाहतात?
CorrectIncorrect - Question 41 of 80
41. Question
1 pointsमहाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहे?
CorrectIncorrect - Question 42 of 80
42. Question
1 points‘लहानपणी मी व्यायाम करीत असे.’ या वाक्यात कोणता काळ आहे?
CorrectIncorrect - Question 43 of 80
43. Question
1 pointsदेह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर !!’
या पंक्तीतील अलंकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 44 of 80
44. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या तीन बाजूंची मापे 9 सेमी 12 सेमी आणि 15 सेमी असतील तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 45 of 80
45. Question
1 pointsसुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये खालीलपैकी कोणते शहर नाही?
CorrectIncorrect - Question 46 of 80
46. Question
1 points‘देशासाठी चंद्रशेखर आजाद यांनी प्राणार्पण केले.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
CorrectIncorrect - Question 47 of 80
47. Question
1 points‘पाऊस आला तरी सहल जाणारच.’या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
CorrectIncorrect - Question 48 of 80
48. Question
1 pointsआता विश्वात्मके देवे !
येणे वाक्य तोषावे !!
या वाक्यातील रस ओळखा.
CorrectIncorrect - Question 49 of 80
49. Question
1 pointsएका आयताकृती जागेची लांबी 0.05 मीटर तर रुंदी 0.008 किमी आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 50 of 80
50. Question
1 pointsस्पर्धा या घटनेसाठी सर्वात आवश्यक घटक…….?
CorrectIncorrect - Question 51 of 80
51. Question
1 pointsमधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
CorrectIncorrect - Question 52 of 80
52. Question
1 pointsभारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 53 of 80
53. Question
1 pointsखालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते?
CorrectIncorrect - Question 54 of 80
54. Question
1 pointsखालीलपैकी योग्य शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 55 of 80
55. Question
1 points‘छोटा भीम लाडू खात असतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.
CorrectIncorrect - Question 56 of 80
56. Question
1 points3640 / 14 * 16 + 340 = ?
CorrectIncorrect - Question 57 of 80
57. Question
1 pointsजर एक मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
CorrectIncorrect - Question 58 of 80
58. Question
1 points‘शाळा सुरू झाल्या, तेव्हा मुली आनंदाने नाचू लागली.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect - Question 59 of 80
59. Question
1 pointsमिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
CorrectIncorrect - Question 60 of 80
60. Question
1 pointsकेक आणि पावसाची द्रव हलके बनवण्यासाठी कशाचा वापर करतात?
CorrectIncorrect - Question 61 of 80
61. Question
1 pointsसूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
CorrectIncorrect - Question 62 of 80
62. Question
1 pointsमाडिया गौंड आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही?
CorrectIncorrect - Question 63 of 80
63. Question
1 pointsकोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
CorrectIncorrect - Question 64 of 80
64. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 65 of 80
65. Question
1 pointsपुढील प्रश्नामधील विसंगत गट ओळखा.
CorrectIncorrect - Question 66 of 80
66. Question
1 points0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
CorrectIncorrect - Question 67 of 80
67. Question
1 points‘पोलिसांनी चोरास शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळख.
CorrectIncorrect - Question 68 of 80
68. Question
1 pointsचौरसाची बाजू 20% ने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
CorrectIncorrect - Question 69 of 80
69. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 70 of 80
70. Question
1 pointsअनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा ……हा एक मार्ग आहे?
CorrectIncorrect - Question 71 of 80
71. Question
1 pointsइतीश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
CorrectIncorrect - Question 72 of 80
72. Question
1 pointsनैसर्गिक रबर हा एक……… चा पॉलिमर आहे.
CorrectIncorrect - Question 73 of 80
73. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
CorrectIncorrect - Question 74 of 80
74. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
CorrectIncorrect - Question 75 of 80
75. Question
1 pointsबिड जिल्ह्यातुन कोणत्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी हालचाल सुरू आहे?
CorrectIncorrect - Question 76 of 80
76. Question
1 pointsराज्य प्रशासन लावादाचे अध्यक्ष ची नेमणूक कोण करत
CorrectIncorrect - Question 77 of 80
77. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
CorrectIncorrect - Question 78 of 80
78. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
CorrectIncorrect - Question 79 of 80
79. Question
1 pointsभागाकार करा.
3.1639 / 0.013 =?
CorrectIncorrect - Question 80 of 80
80. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
CorrectIncorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-45 : https://chat.whatsapp.com/Cyv8iehGB5u20zHaFcr6e3