पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 2
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधि परिसर अभ्यास वनस्पतीची माहिती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगटात न बसणारे पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सहोदर-
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताच्या उत्तर भागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points14 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1857 च्या उठावाच्या वेळी कानपुर चे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेले ‘डोणजा’ हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदेवगिरीचे नामांतरण करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा?
‘प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत .झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपर्यायी उत्तरातील ‘मराठी उपसर्ग’ असलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनैऋत्य मोसमी वार्यावर परिणाम करणारा ‘एल निनो’ हा कोणत्या महासागरामधील उष्ण पाण्याचा पट्टा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय एड्स संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points100 घोड्यांना 100 टन गवत शंभर दिवस पुरते तर दहा घोड्यांना एक टन गवत किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येला 387 ने भाग दिल्यावर 48 ही संख्या बाकी राहते तर त्याच संख्येला 43 ने भाग दिले तर किती बाकी राहतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमांजर उंदीर पकडतो हा कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगाळाची मृदा खालीलपैकी कोठे आढळते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक किलोबाईट म्हणजे?
Correct
Incorrect