पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 198
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 198
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकीटकांना किती पाय असतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsक्लच रायडिंग म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपरिवहन वाहन कसे ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsहॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsआज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsराम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘निलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म…….. वर्षी झाला.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsशिकाऊ लायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमध्यप्रदेश राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsदुसरे मराठा- इंग्रज युद्ध……. या ठिकाणी झाले?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी (लांब) नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी ‘शाश्वत’ हा एकच शब्द व्यवस्था येईल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsतगाई म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
3,6,18,72,?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsविसंगत अक्षर गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsगावाचा पोलीस पाटील…… कडून नियुक्त केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsकळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसुबाई हे काय आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsचांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रोप शोधा,
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे,
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsदेवालय या शब्दा त कोणत्या संधीचे उदाहरण आहे,
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते,
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsदेशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसंत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsबावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकॅनडाची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsत्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs