पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 186
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 186
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढील काव्यरचनेत कोणता अलंकार आलेला आहे ते ओळखा?
श्रीकृष्ण नवरा मी नवरी !!
शिशुपाल नवरा मी न – वरी !!
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘युद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमालिका पूर्ण करा, 38,55,82,119,……?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsज्या वाक्यात एक उद्देश्य व एक विधेय असते त्यास…………. वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएक टेबल 750 रुपयाला खरेदी केला, वाहतुकीस100 रुपये खर्च आला, तो 918 विकला, तर शेकडा नफा तोटा किती झाला,
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points80+/7-6×10=..?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points1800/च्या 5/3 च्या 2/5 च्या1/2=….?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने एका संख्येस 3 ने गुणण्याऐवजी 3 भागले तर त्याचे उत्तर 3 आहे तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points1हेक्टरी मध्ये1 बाय 1 मीटर अंतरावर किती आंब्याचे झाडे लावली जातात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points9999-7777+5555=…..?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points5 मीटर लांब ,80 सेंटीमीटर रुंद व 20 सेंमी जाडीच्या लाकडी खांबातून 2.5 मीटर लांब, 20 सेंटीमीटर रुंद व 2 सेमी जाडीच्या किती फळ्या निघतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसुवर्णा ही चंदीहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असे असेल. तर सुवर्णाचे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 97 आहे. जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार 7 असून बाकी 1 राहते. तर त्या संख्या ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 1000 घन सेमी आहे तर घनाचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यांक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsगेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1 लाख 14 हजार 490 आहे. तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsलोखंड व शीसे यांच्या समिश्रने 5 किलोग्रॅम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यांमध्ये 35.5% शीशे असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम लोखंड असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsएका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसरासरी काढा.
50,100,500,1000,1500
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points88 * 8 / 8 = ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points300 + 3000 + 30,000 + 30 =?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsरामेश्वर विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती. चालू वर्षी 368 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points4 + 40 + 444 + 400 + 44 =?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकोकण तसेच विदर्भात कोणते पिक सर्वात अधिक घेतात?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsविद्युतभाराचे एकक कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमहानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी जागतिक आदिवासी दिन कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘जोई ठाकूर’ हिने मिस हिमालय किताब स्पर्धा कोणत्या वर्षी जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘हर्षरचित’ या ग्रंथाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsगौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसविनय कायदेभंगांच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लाॅ लावला होता?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहाराष्ट्रात ……..यांनी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व केले?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsडॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पक्षिकावरील शीर्ष भागी कोणत्या संतांची वचने होती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकाजू साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsके जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsप्रोटॉनचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘दुधाचा महापूर’ ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsधातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsस्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.
भक्ती :-
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsवर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsनाचू कीर्तनाचे रंगी!!
ज्ञानदीप लावू जगी !!
या पद्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘पूर्वाभिमुख’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
‘पैदक्षिणा…….’
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr