पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 180
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 180
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsनटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsअ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम ब हा 30 दिवसांत संपवतो जर अ ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम ब किती दिवसात संपवेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई ती सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकरे आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘पानिपत’ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsराजस्थानच्या हस्तकला वस्तू…….. नावाने विकल्या जातात,
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखाली दिलेल्या संख्या मधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपरादीप बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsतेज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका करंडीतील पेरूचे 8 गट याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsगौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points12 मीटर लांब 9 मीटर रुंद आणि 8 मीटर उंच खोलीमध्ये ठेवल्या जाऊ शकणाऱ्या सर्वात लांब गजाची लांबी काढा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsएका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15 % अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsवेगळा घटक बाहेर काढा.
25 .36. 49 .81. 21 .169.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे जर त्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsगेंड्याची शिकार प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतात कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढवल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात हम्पी हे पुरातत्विक स्थळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसुरत हे….. नदीच्या काठावर वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसिंधु खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले….. हे शहर गुजरातच्या वर्तमान क्षेत्रात आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsलोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी शब्दाचा समास प्रकार ओळखा, कृष्णश्रीत.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsआजी रामायण वाचत होती. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळात आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsलढण्याची इच्छा असणारा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा U T S……Q.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsकोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहाराष्ट्र….. ह्याच्या उत्तर पश्चिम भागात वसलेले आहे,
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsवैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगीर वन जे आशियाई सिंहाचे आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsतरू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsनरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकाष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘पाणि’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,
2,5,10,17……..,37,
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘देव’ या नामाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsलोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘मीठ भाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsनालंदा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr