पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 148
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 148
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसुरुवातीच्या 200 संख्यांचे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएका अंकगणितीय श्रेणीत 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points78 नंतर क्रमाने येणारी 112 वी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसीताफळ संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात ……येथे आहे,
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘दिवस’ या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्ध लिंगी शब्द निवडा.
विधुर :-
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी ‘उन्नती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘मला ठाण्यास जावयाचे आहे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘पंचपाळे’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा…….
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढील म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
घरोघरी मातीच्या चुली……..
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘मधाचे बोट लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘कान फुंकणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘काल माझे बाबा पुण्याहून आले.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
‘आपण काहीतरी बोलले पाहिजे.’
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsजहाजांचा ………असतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘मोर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘तो हुशार नाही.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढील वाक्यातील काळ ओळखा.
मी पुस्तक लिहिन.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभालचंद्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘पाठ न सोडणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘दुसऱ्याची निंदा करू नये.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लिहा.
बोकेसंन्यासी :-
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points…….. हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsबहिररवक्र भिंगाच्या साह्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsऊर्जा मापनाचे एमकेएस पद्धतीत कोणते एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points…….. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsदिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘चरक’ हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशयास……. या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शिलालेख…….. यांचे प्राप्त झालेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्म कोणत्या दिवस म्हणून साजरा करतात?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsस्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा ……..राज्यक्रांतीचा नारा होता.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points50 पैशाची 112 नाणी देऊन त्या रकमेची दोन रुपयाची किती नाणी येतील?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsगंगा व यमुना या नद्यांचा संगम कोठे होतो?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएक हजार रुपयाचे सात वर्षे आधी लग्न झाले. तेव्हा त्यांचे सरासरी वय 25 वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय 22 वर्षे आहे. तर मुलाचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsदसादशे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये होते व त्या दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज 312 रुपये होते. तर व्याजाचा शेकडा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका करंटेत 72 आंबे होते त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे सारखे सहा वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsआरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points157,181,209,241,277……?. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsरंगीतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका 45 मीटर लांबीच्या कापडातून दररोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.