पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 139
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 139
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsईश्वर तुमची मनोकामना पूर्ण करो या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsवानराचे स्त्रीलिंगी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभिक्षुकी या शब्दाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढे दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsअडकित्ता हा शब्द मूळचा कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsलंबोदर व पितांबर खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय आला अव्ययीभाव समासाचे उदाहरण होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी अनेक वचन होताना बदलणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points850 रुपयाचे मुद्दलाचे चार वर्षात 408 रुपये व्याज होते तर ते व्याजदर काय असवा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsदहावीच्या परीक्षेत एका मुलाचे 700 पैकी 504 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मार्क मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभाऊ व बहिणी यांचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढील संख्यांचे मध्यमान किती येईल? 396.984.369.412.408.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएक सायकल 851 रुपयांना विकली त्यामुळे 8 % तोटा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमारुती व त्यांच्या चार मुलांच्या वयाची सरासरी 18 आहे. सर्व लहान मुलांचे वय 8वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाच्या अंतर आहे तर मारुतीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 32 सेंटीमीटर असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखाली दिलेल्या संख्या क्रमातील कोणती संख्या क्रमावलीच्या नियमांशी विसंगत आहे?
8.11.16.23.31.43
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील शकला पूर्ण करण्यासाठी कोणती संख्या?
7.26.124.?1130
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points25 ते 37 यामधील सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएका रांगेत ,25 आंब्याची झाडे आहेत प्रत्येक 2 झाडांमध्ये दोन मीटर अंतर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये किती अंतर आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsराष्ट्रपती पदासाठी उच्च वयोमर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपाण्याखालून जमिनीवर मार्क करणारे खालीलपैकी क्षेपणास्त्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसन 2012 मंधिल पोलिओ संम्मेणलन खालीलपैकी कोणत्या शहरात झाले?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील नवीन महसूल वर्ष…… रोजी सुरू होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsयामधील द्विदल वनस्पती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्र गुप्त वार्ताप्रबोधनी…. येथे आहे,
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे…… येथे खंडपीठ नाही,
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsइस्रो ही संस्था कशाशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसायना नेहवाल हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडित आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsधोनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव……,
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsगंगापूर धरण कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsनाशिक रोड येथे….. चा कारखाना आहे,
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsस्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणते शिक्षा झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsसुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक जलदिवस पाळण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsनाशिक जिल्ह्याचा….. भाग डोंगराळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणापासून सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकाझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या समित्या पैकी कोणती समिती सर्वात महत्त्वाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsदत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना ……… रोजी स्थापन झाली.
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b