पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 134
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 134
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsशिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsतिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsझिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमाधवी ने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points803×15=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points18 आणि 24 यांचा लसावी मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsविसंगत शब्द ओळखा. गुरु. चंद्र .मंगळ. बुध
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsउडीसा. भुवनेश्वर. मणिपूर.?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकेंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsशनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsगीतांजली या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points432-?= 47.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsदीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points11:25:?:35.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमराठवाड्यातील नगदी पीक……..
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारताचा राष्ट्रीय खेळ……
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsयामधील एकदल वनस्पती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsगुजरात मधील एक प्रभावीत भूकंपग्रस्त शहर?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारताचे पंधरावे राष्ट्रपती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsआझाद हिंद सेनेचे संबंध नसलेले बाब कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points1857 पूर्वी कोणत्या जमातीने ओडिशात इंग्रजा विरुद्ध ठराव केला?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारताच्या संविधान सभेत संस्थानाचे प्रतिनिधी वगळता प्रांताची प्रतिनिधी किती होते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsचिखलदरा ह थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी सूर्यमालेतील अंतर ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी बाह्य परजीवी घटक असणारी वनस्पती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमानारचे आखात विशेषतः कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील पर्याय पैकी आशिया खंडातील पर्वत कोणत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points…….. यांना भारताच्या अणूविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points280चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 150 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्याची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsआडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsतंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsबीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुघल यांच्यात लढाई झाली होती?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b