पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 128
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 128
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर – खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘शाब्बास ! तुमच्या संघाने आज सामना जिंकला.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसंयुक्त स्वर म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsविधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे.’
या वाक्यातील ‘कळसुबाई’ हे ……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून’
या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘सिंहाची ओरडणे’ खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढील पर्यायातून ‘पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे’ या अर्थाची योग्य म्हण शोधणे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसर्वनाम म्हणजे………
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकावेरीला लाल फुल आवडते. या वाक्यातील विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsतलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकोरोणा विषाणू प्रादुर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथम कोठे झाले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsवाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsएका संख्येचे अडीच टक्के जर 12 असतील तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsएका घड्याळात सकाळी साडेसहा वाजल्यापासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsठीक आठ वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsकर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवून किंवा रचना असते तिला व्याकरणात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points9783 या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsदोन अंकी संख्येच्या एकक स्थानी तीन अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसतीबंदी कायदा केव्हा पास झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points240 चे 2:3 प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘महानदी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsचिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक संख्या कोणती?
1,2,3,6,9,18,27,54,?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points729*0 या संख्येस 11 ने निशेष भाग जातो तर * च्या जागी अंक कोणता असावा?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी रोहिणी चा तिसरा वाढदिवस होता तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsघड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसंजय वयाने शंकर पेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे जर शंकरचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचा जन्मदिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsवेगळा क्रमांक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsरेटिना कोणत्या अवयवात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसहा संख्यांची सरासरी 64.5 आहे सातवी संख्या 96 असल्यास सर्व सात संख्यांची सरासरी किती होईल?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b