पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 126
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 126
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअँटी रेबीज च्या शोचा जनक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ…… या देशातील जनतेस अर्पण केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsडेक्कन क्वीन रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदाट जंगलांनी व्यापलेल्या….. या जिल्ह्यातील विरळ लोकसंख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsचालुक्यकाळी बीड शहराचे नाव ….असे होते म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsअग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू करतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsलालकाचे मधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने…
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsघरातील सर्व विद्युत उपकरणे……. दाखवितात,
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points…… यांना भारताच्या आणू विज्ञानाचे जनक असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsदुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपश्चिम किनारपट्टी समांतर असलेली….. ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points6735*1 या संख्येत * च्या जागी कोणता अंक असल्यास त्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsरमेश पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो आपल्या डावीकडे 90 अंश 21 वेळा आला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsAC,BD,EK,FH,IK,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points4,2,6,12,24,48,?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘वैश्विक पालक दिन’ म्हणून कोणता दिन साजरा करतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points“आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.” हे वाक्य नकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘खलबत्त करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आपण गरिबांना मदत करावी.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वय अनुक्रमे किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदोन पेट्यांत 36 आंबे मावतील याप्रमाणे 12 डझन आंबे ठेवायला किती पेट्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील उदाहरणातील रस ओळखा.
‘जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू.:
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
‘भित्या पाठी……..’
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘विदुषी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘स,ला, ना,ते ‘हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘अडकित्ता’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsवाक्य व पर्यायवाचून अचूक समूहदर्शक शब्द निवडा.
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा :-
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘वसुंधरा’ शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘बटाट्याची चाळ’ चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsरक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘टेलिफोन’ चा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘सालारजंग म्युझियम’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsपाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसंतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsग्रामगीता कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ………….हे काम होते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points………. स्वयंपोषी वनस्पती नाही?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsवेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकांदा ही………. वनस्पती आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत, तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका संख्येची 20% 60 होती तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक ओळखा?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b