पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 125
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास दोन फूट लांब व दोन फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsकर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘मीराबाई चानू’ ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी बसवणे का अनिवार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsस्वतःशीच केलेले भाषण म्हणजे………
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमोटार वाहन चालवताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsहँडसेनिटायझर मध्ये मुख्यता कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘बावनकशी सोबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘फोर्स वन’ या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या पंक्तीमध्ये कोणता रस आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsचढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गियर टाकणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून येण्याचे काम कोणती प्रणाली करते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsगोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points28.13 – 14.07 + 81.56 =?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदसादशे 15 टक्के दराने किती वर्षात 3000 रुपये रकमेचे सरळ व्याज 1800 रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘थार’ हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा’ याबद्दल एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘बालकवी’ हे कोणाचे टोपण नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsवाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा’ म्हणजे कोण?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points27 * 12 + 21 / 7 – 327 = ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘वारकरी संप्रदायाचा कळस’ असे कोणास म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsलायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखा पासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsराजेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी पंधरा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेशचे आजचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘मी रमेशला मारतो.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका टेबलाची किंमत 1,500 रुपये होती वार्षिक सेलमध्ये किमतीवर 20% सूट देण्यात आल्यास टेबलाची किंमत काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points729 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsचार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsऊन,हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsराजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘डोंगर’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsगिअर असलेल्या वाहनाची लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsजसे मांजर – उंदीर तसे…….
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b