पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 124
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 124
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेले आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या. तर किती आंबे शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23,220 रुपये मिळतात. तर गुंतवलेली रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती घरे आहेत. कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मनीषा लीला जवळ राहते. अंजली सीमाजवळ राहत नाही. सरिता मनीषाच्या समोर राहते. तर कोमल जवळ कोण राहते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points“कुणी दृष्ट अंगास लावील हात.”
हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते . जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘मांजराकडून उंदीर मारला गेला.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘गरजेल तो पडेल काय?’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsआज दिवसभर सारखे ‘गडगडते.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘रामाने पुस्तकावर नाव घातले.’ या वाक्यातील आधार पूरक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsजर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून चौदावे असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे. तो प्रथम उजवीकडे एकदा काटकोनात वळाला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळाला. तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगौरी व अर्णवची आजची वय अनुक्रमे 7 वर्षे व 3 वर्षे आहेत. आणखीन किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्षे होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढील उदाहरणातील रस ओळखा.
उपास मज लागला, सखे बाई उपास मज लागला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points10/22 * 88/26 * 52/20 =?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsलोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘अर्धामुर्दा’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsकोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘हापुस’ हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘अनुरक्ता’ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे. किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल. तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘देह जाऊ अथवा राहो!! पांडुरंगी दृढभावे!!’
या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points712 च्या मागील 34 वी समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘अलीकडे “वाहती” नदी दिसतेस कुठे?’
या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsतू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्ती दिल एक वचनी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगौरीला साडी शोभते. या वाक्यातील कर्म कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘आज मला मळमळले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने टोकियो ओलंपिक मध्ये खालीलपैकी कोणते पदक जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsफुफुसाचे कार्य खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगुरांचा समूह म्हणजेच…….
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘गुप्त गोष्ट तिसऱ्याह सांगणे.’ याच या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपेन्च राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव घेण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsआरबीआयचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b