पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 120
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 120
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ढग
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजसे साखर – आवळा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsवाक्यातील नाम ओळखा गंगा नदीची पवित्र नदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपॅरालिंपिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘लवलीना बोरगोहेन’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsजम्मू-काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsम्यूकरमायकोसिस हा आजार कशाने होतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘औदुंबर’ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsशीख धर्माची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘हितवाद’ या वृत्तपत्राचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsएक मीटर म्हणजे किती इंच?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती केव्हा येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला एका सेकंदात पार करते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points36, 48 व 84 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points25,30,35,40 या संख्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points20 चित्र बनवण्यासाठी 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points4368 ही संख्या 8400 च्या किती टक्के आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएका गटात श100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 विद्यार्थ्याला कबड्डी आवडते. तर 20 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजर दोन दिवसांपूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsवासरू या शब्दाचे लिंग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘गाय’ चे अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘धावणे आरोग्यासाठी चांगले असते.’
या वाक्यातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘मी आज स्वतः काम करणार आहे.’ या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsनावाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsसिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
अति तिथे……..
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘अक्कल खाती जमा’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसाधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsअमित सुमित व रोहित यांच्या आजच्या वजनाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमितचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points1,4,27,?,3125
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएक संख्येचा ५०% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी विजोड पद कोणते?
143,169,197,221,247
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका रकमेचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामधील फरक 250 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points4,8,16,32,64,128….. यातील अकरावे पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsगजाननची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसाखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-39 : https://chat.whatsapp.com/CDmRYsn6PdLJst0wwD4mRa
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b