पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 118
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 118
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात.RST हा शब्द 18120 असा लिहितात. तर त्याच भाषेत MAT हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे…….
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsकपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापरावे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsCONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका शेतात झाडांच्या तितक्या रांगा आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये हे 7 वर्षाकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएक गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 रुपये आहे. तर एक एकर शेत सपाटीकरणा करिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsआज रविवार आहे परवा 13 तारीख होती. जर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsराम, शाम, हरि व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘नीलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म……… वर्षी झाला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsशिकाऊ लायसन्स ची विधी ग्राह्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsवाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsकोणत्या शब्दसमूहासाठी ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsतगाई म्हणजेच…………
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsएका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points……… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकेंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17 : 27 : : 39 : ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘टाल्कम पावडर’ तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsजम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअतिघन ताऱ्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील शब्दातील ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points9,12,16,20 या संख्यांचा लसावी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 61 सेमी असून त्याची एक भुजा 60 सेमी आहे, तर दुसरी भूजा किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsरामचे दहा वर्षांपूर्वीचे वय तीस वर्षे होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points……… हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभूकंपनाभी व अपिकेंद्र यातील अंतर हे ……..असते.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी………. हा मार्ग वापरला जातो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी अचूक जोडी निवडा.
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-39 : https://chat.whatsapp.com/CDmRYsn6PdLJst0wwD4mRa
Group-40 : https://chat.whatsapp.com/KokugOmtmv2ChluspjOE1b