पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 116
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘ओ’ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsXC,UF,RI,OL,LO,?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points733424 चे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअपुर्ण विराम हे चिन्ह केव्हा वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘आईवडील, कृष्णार्जुन’ हे शब्द कोणत्या समासाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका मैदानात सिद्धी व रिद्धी एकमेकींकडे खांबाला पाठ करून उभे आहेत. सिद्धी त्या खांबापासून ईशान्य कडे नऊ मीटर चालत गेली. रिद्धी अग्नेयेकडे 12 मीटर चालत गेली. दोघीही प्रत्येकी 2 मीटर परत आल्या तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली.’
या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे…….
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsचार वर्षांपूर्वी श्यामचे वय रामच्या वयाच्या 3/4 पट होते आणि 4 वर्षानंतर श्यामचे वय रामच्या वयाच्या 5/6 पट होईल. तर श्यामचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा.
‘उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.’
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsवाहनातील ओडोमीटर काय दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘मुलगा पुस्तक वाचत असे.’
या वाक्याचा काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभारतातील कुठल्या शहरात ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमोटार वाहन कायद्याचे कलम 129 हे कोणत्या नियम भंगासंबंधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘भारुड’ हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points३६६ पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
TAC : YFH : : ? : YXH
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘त्याने आता घरी जावे.’ या विधानातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsतंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘महात्मा फुले यांनी समाज जागृती केली.’
या विधानातील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points18 बिस्किटचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांची किती पुडे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमहिलाही त्या मिरवणुकीत ……झाल्या.
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points7,4,0,2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsचिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी काय कारणीभूत आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsHATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसमजा कारला 8 चाकी आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटरसायकलला किती चाकी असतील?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘आहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळी रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsकुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 चे विजेते कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsजर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsराज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points16 या संख्येचा घन किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsआज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती ६० सेंटिमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsतपोबल, मनोरम, रजोगुण’ हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-36 : https://chat.whatsapp.com/EQOPubxTTqeBkfSaegPOZ1
Group-37 : https://chat.whatsapp.com/H7J792OjuQF2mEHf7hrX8h