पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 111
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 111
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअझरबैजान या देशाची राजधानी कोणत्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविवेकसिंधु या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसीबीआयचे प्रस्तुत संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमुंबई हे कोणत्या रेल्वे झोन चे मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsतापी नदीचे उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकोईमा शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपृथ्वीवर…… प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घटक यादीतून डिसेंबर 2020मध्ये कोणता पदार्थ वगळण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज यांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमहानदी हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमहाराष्ट्र मधील पहिले मेगा फूड पार्क हे……… ला सातारा येथे स्थापित केले गेले,
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वारस मुळे वैयक्तिक आरोग्य आपत्कालीन घोषणा केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsचिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्र स्थापनेचा सुवर्णमहोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsजागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम अन्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points15 ऑगस्ट 1947 नंतर भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsराधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsम्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याचे सर्वात नवीन राज्य मानव निर्मिती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा………. या राज्याबरोबर आहे,
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालील पैकी कोणाचे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsवानर या शब्द पैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsचौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsशेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपाच मीटर =किती किलोमीटर,
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points5चा 5वा घात म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसुनील आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर1:3 होईल तर सुनील चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका संख्येची 24 % म्हणजे6 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजर आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात सेक्स दोन सेमी बाजू असलेली एक किती घनाकृती खोके मावतिल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points84 लाख 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 27783 आहे तर ती तर 5 वर्षांनी 5% वाढते तर 15 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमाझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपन्नास वर्षे सुवर्ण तर साठ वर्षे……
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsदहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता उद्या नंतर दुसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसलाम या कविता संग्रहाचे कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points125×36=?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsदेव या शब्दाचे अनेक वचन शब्द,
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
Group-36 : https://chat.whatsapp.com/EQOPubxTTqeBkfSaegPOZ1
Group-37 : https://chat.whatsapp.com/H7J792OjuQF2mEHf7hrX8h