पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 103
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 103
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘पोलिसांनी चोराची शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsद. सा. द. शे. दहा टक्के दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेल्वे प्रकल्प: राबविला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
BEG : 479 : : DIA : ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points40,000 रुपये ए.बी.सी.डी. या चार मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5: 3 या प्रमाणात वाटप करायचे आहे तर सी च्या वाट्याला किती रक्कम येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘आच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘मनोरंजन’ हा शब्द कोणत्या संधी प्रकाराचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsरीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराजेशच्या खिशात पाच रुपये ,दहा रुपये व वीस रुपयांच्या नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsदोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘हापूस’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsएका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकी ला 8 ने भागल्यास भागाकार 2 येते, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येत 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsविधान परिषदेवर ……….सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsलाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘भोळा’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘परमेश्वर सर्वत्र असतो.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsएका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली ,’तो माझ्या आईच्या वडिलांचा एक मुलगा आहे.’ तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे बारा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्यय याचे उपप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘खेळ’ या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणते भाषिक राज्यात सर्व प्रथम अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points12.345 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘गोलपीठा’ हा कविता संग्रह कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsटोकियो ऑलिंपिक मध्ये भारताच्या लवलीना बोर्गेहिन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कास्य पदक मिळवले?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points5/9, 3/4 ,8/15 ,12/11 यापैकी लहाना अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘इंडियन पिनल कोड’ कोणत्या वर्षी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
AZ,GT,MN,?,YB
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsएक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेचा ताशी किती किमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘कुक्षी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsकुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points12,000 रुपये किमतीच्या एका फ्रिजवर 12 टक्के सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘बिटकॉइन’ या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points‘जल्लीकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘आम्ही गहू खातो’. या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsदोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsवाक्य प्रकार ओळखा.
‘ मावळला परंतु अंधार पसरला नाही.’
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsरांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.