पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 1
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणता देश IORA चा 23 वा सदस्य देश बनला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्वच्छ भारत पुरस्कार 2020 च्या स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीनुसार कोणत्या राज्याला 1ला क्रमांक मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsPM Svanidhi योजना कोणत्या मंत्रालयाच्या वतीने राबविली जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने 3 राजधान्या घोषित केल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअँटिरेबीज च्या शोधाचे जनक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसाॅकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ ……… या देशातील जनतेस अर्पण केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदुधाचे दही यांमध्ये रूपांतर याद्वारे केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपश्चिम किनारपट्टी समांतर असलेली……… ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points…….. यांना भारताच्या अणूविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsडेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचालुक्यकाळी बीड शहर कोणत्या नावाने ओळखले जात होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघरातील सर्व विद्युत उपकरणे ……. दाखवितात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलाल काचे मधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने…….
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदाट जंगलांनी व्यापलेल्या ……… या जिल्ह्यात विरळ लोकसंख्या आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअग्निशामक साधनं मध्ये कोणता वायू वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsबेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील ………. या काळ या कसदार जमिनीतून कापसाचे व उसाचे चांगले पीक मिळते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलोखंडी नळ गंजू नयेत यासाठी त्यावर जस्ताचा झिंक तर चढवतात या प्रक्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतराजूचे कार्य ……… नुसार चालते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी रायगड येथे कोणत्या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsबाष्पीभवनाचा वेग कोणत्या बलावर अवलंबून असतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect