Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
NVS Recruitment 2024: Navodaya Vidyalaya Samiti an An Autonomous Body Under Ministry of Education Government Of India. NVS Bharti 2024 In this recruitment 10th pass to graduation, diploma, nursing, engineering students can apply online. Multi pal for 1877 Posts.
नवोदया विद्यालय समिती भरती अंतर्गत विविध पदांच्या 1877 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.
NVS Recruitment 2024
एकूण जागा : 1877 (संपूर्ण भारत)
पदांचे नाव :
नवोदया विद्यालय समिती भरती 2024 PDF Download Link
|
||
पदाचे नाव |
||
1 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट |
360 |
2 | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर |
128 |
3 | मेस हेल्पर |
412 |
4 | लॅब अटेंडंट |
161 |
5 | स्टाफ नर्स(महिला) |
121 |
6 | मल्टि टास्किंग स्टाफ |
19 |
7 | कॅटरिंग सुपरवाइजर |
78 |
8 | स्टेनोग्राफर | 23 |
9 | आॅडिट असिस्टंट |
12 |
10 | कॉम्प्युटर आॅपरेटर |
02 |
11 | असिस्टंट सेक्शन आॅफिसर |
05 |
12 | लीगल असिस्टंट |
01 |
13 | ज्सुनियर ट्रांसलेशन आॅफिसर |
04 |
14 | ज्युनियर सेक्रेटरियन असिस्टंट |
21 |
15 | PGTs | 217 |
19 | TGTs | 283 |
एकूण जागा | 1877 |
NVS Recruitment 2024: Navodaya Vidyalaya Samiti Application Form Out, Notification PDF Download
शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण/संबंधित क्षेत्रात पदवी/B.sc Nursing/संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण/LLB/इंग्रजी टायपिंग/BCA/BE/B.Tech/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमापदवी/हॉटेल मॅनेजमेंट/लॅब टेक्निक डिप्लोमा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)
परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹1500.₹1000/- SC/ST/PWD/ExSM: ₹500/-
वयोमर्यादा : 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 40 वर्षे पर्यंत असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]
अर्जाची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024 [11:00PM]
अधिकृत वेबसाईट : https://navodaya.gov.in
जाहिरात Download : PDF
आॅनलाईन अर्ज :- Apply
PGTs, TGTs या पदांकरिता परिक्षा फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2024 |
||
PGTs | जाहिरात | Apply Online |
TGTs | जाहिरात | Apply Online |
परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
How to Apply For NVS Recruitment 2024
- उमेदवारास आॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
- वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
- पहिल्या पेज वर तुम्हाला आॅनलाईन अवेदन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
- सर्व माहिती वाचून झाल्यावर खाली चेक मार्क करून Submit बटन वर क्लिक करताच फॉर्म भरायला सुरूवात होईल.
- आता तुम्हाला ठोस पुरावा म्हणून Aadhar/Digilocker/ABC ID/Passport यापैकि एक निवडून Click Here to Proceed वर क्लिक करा.
- अर्जामध्ये वयक्तिक सविस्तर माहिती भरून घ्या. फोटो अपलोड करा व शेवटी पेमेंट करा.
- अर्जामध्ये सादर केलेली सर्व दस्ताएवज आपल्या जवळ असावेत.
- सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.