NMMS Question Paper 2022-23 Download Previous Years nmms Scholarship exam in Maharashtra. National Means-Cum-Merit Scholarship (NMMS) model question papers.
विद्यार्थी मित्रहो NMMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी आम्ही मोफत सराव पेपर उपलब्ध करून देत आहोत. दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी Google वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: NMMS Scholarship Question papers 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- How to download previous NMMS question papers?
- nmms question paper 2021 pdf download
- NMMS Scholarship exam Practice Quesion Paper set.
वरील Results बोर्ड मध्ये नाव दिसण्याकरिता अगोदर खाली दिलेली संपूर्ण टेस्ट सोडवा.
प्रश्न संकलन :- राबिया मॅम (संचालिका- रफत्तार कोचिंग क्लासेस)
NMMS Scholarship Question papers 3
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
NMMS NMMS Scholarship Question papers 2022 या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
-
Question 1 of 15
1. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 15
2. Question
1 points2 मार्च 2000 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 15
3. Question
1 pointsपरवा म्हणजे शुक्रवारी 7 तारीख आहे तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर 4 दिवसांनी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 15
4. Question
1 pointsआज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शुक्रवारी कोणती तारीख असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 15
5. Question
1 pointsएका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 15
6. Question
1 points2 जानेवारी 2002 ला सोमवार आहे, तर 2 जानेवारी 2003 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 15
7. Question
1 points10 जानेवारी 2005 ला मंगळवार असेल तर 10 जानेवारी 2007 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 15
8. Question
1 points4 ऑगस्ट रोजी बुधवार आहे तर आजपासून तीन महिन्यानंतर येणारा बुधवार किती तारखेला येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 15
9. Question
1 pointsऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेला रविवार होता तर त्या महिन्यात एकूण किती रविवारी येतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 15
10. Question
1 pointsगौरीचा जन्म शुक्रवारी दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 15
11. Question
1 points1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 15
12. Question
1 pointsपरवा रविवार होता, तर उद्या कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 15
13. Question
1 pointsसीताचा 16 वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 ला शुक्रवारी आहे तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 15
14. Question
1 pointsशर्वरीचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 15
15. Question
1 pointsआजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल?
Correct
Incorrect