औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकारीता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नॅशनल हेल्थ मिशन 2022 या वर्षा करिता आॅफलाईन पध्दतीने पदनिहाय पात्रताधारकांचे अवेदन मागण्यात येत आहेत.
National Health Mission Recruitment 2022
एकून पद संख्या (Total Posts)
- National Health Mission Recruitment 2022 विविध पदांच्या एकूण 87 जागा आहेत.
- यामध्ये फिजिशियन, सर्जन, बालरोगतज्ञ, स्पेशलिस्ट, वैद्यकिय अधिकारी, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स, समुपदेशक, पोषणतज्ञ, औषधोपचार तज्ञ तसेच इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- 10वी पास ते वैद्यकिय शिक्षण पदवी प्राप्त उमेदवारांना पदनिहाय पात्रता प्राप्त असावा. पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- For more details read Official Advertisement from the given download down link.
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना :- 500₹ फिस
- मागासवर्गीय प्रवर्गातीन उमेदवारांना :- 250₹फिस
अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address)
- जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्यान सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दुसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक,औंरगाबाद -431001
- दिं 21 जानेवारी 2022 पर्यंत आॅफलाईल पध्दतीने उमेदवारांना अर्ज पाठवता येईल.
- परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..