Nashik Police Patil Bharti 2023 : नाशिक पोलिस पाटील भरती :- पोलिस पाटलाची निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणा याच्यामध्ये स्थानिक पातळीतील मुद्दा मांडून शांतता ठेण्याचे काम करणारा महत्वाचा दुवा म्हणजे पोलिस पाटील. खाली तालुक्यातील पदांची संख्या देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती वाचून आॅनलाईन अवेदन करा.
Nashik Police Patil Recruitment 2023 Apply Online
एकूण जागा : 666 (नाशिक जिल्ह्यात)
- दिंडोरी पोलिस पाटील 116 जागा
- कळवण पोलिस पाटील 119 जागा
- इगतपुरी-त्र्यंबकेश्वर पोलिस पाटील 100 जागा
- निफाड पोलिस पाटील 69 जागा
- बागलाण पोलिस पाटील 57 जागा
- मालेगाव पोलिस पाटील 63 जागा
- येवला पोलिस पाटील 61 जागा
- नाशिक पोलिस पाटील 22 जागा
- चांदवड पोलिस पाटील 116 जागा
पदाचे नाव : पोलिस पाटील (Police Patil)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असावा व स्थानिक रहिवासी असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)
वयोमर्यादा : 26 सप्टेंबर 2023 राजी 25 ते 45 वर्षे असावी (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)
परिक्षा फिस : General: ₹600/- | EWS/OBC/PWS/SC/ST/: ₹500/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023 [05:45PM] पर्यंत.
Nashik Police Patil Bharti 2023
जिल्ह्यानुसार जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आॅनलाईन अर्ज करा : Apply Online