Nagar Parishad Previus year Question Papers with Answers PDF download. Maharshtra Nagar Parishad Bharti Directorate Of Municipal Administration Maharashtra Group – A, B, C Posts usefull Papers. नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन भरतीस उपयुक्त सराव पेपर. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: नगर परिषद भरती पेपर 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
नगर परिषद भरती पेपर 8
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
नगर परिषद भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालील शब्दाची संधी सोडवा.
गंगोघ:-
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालील वाक्य पहा.
अ) दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
ब) तू त्या राजपुत्राला वर.
क) पक्षी झाडावर बसतो.
ड) वरची खोली लहान आहे.
‘वर’ हा शब्द विविध अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी कार्य वरील वाक्यांमध्ये अनुक्रमाने काय आहे ते सांगा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsप्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालील शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.
ज्याची वर्णन करता येणे शक्य नाही असे:-
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘अनाठाई’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘तरबेज’ या शब्दाची योग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘कानावर पडणे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
‘ऐकावे जनाचे,………’
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालील शब्दासाठी समुहदर्शक शब्द शोधा.
फुलझाडांचा…………
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
मक्ता असणे:-
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द सांगा.
निष्कांचन * ………
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा.
उदाहरण:-
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
मुलगा चांगला खेळतो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालील वाक्यातील काळ ओळखा.
मधुने लाडू खाल्ला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points‘बिहू’ हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा.
1) अवशोषण(absorption)
2) पचन(digestion)
3) अंतग्रहण (injection)
4) सात्मीकरण(assimilation)
5) बहि: क्षेपण(egestion)
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखान अब्दुल गफार खान यांना बादशहा खान असेही म्हटले जाई यांच्याबाबत काय खरे नाही?
अ) ते नार्थ वेस्ट फ्रंटियर प्राॅव्हिन्सचे पश्तून लीडर होते.
ब) ते खुदाई खिदमतगार चे संस्थापक होते
क) त्यांनी भारताच्या फाळणी बाबत गांधीजींना दोष दिला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsअमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव केले. त्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला. सर्वात योग्य पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअक्षय शिंदे आठवड्याचा एका विशिष्ट दिवशी उपवास करतात, आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत…
दिवस 1 – मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.
दिवस 2 – आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.
दिवस 3 – मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.
अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड खालील पर्यायातून करा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
1,1,2,3,5,8,13,?,34
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपहिल्या दोन अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच नंतरच्या दोन अक्षर समूहांमध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?
TEACHER : SDIBBDU : : DOCTOR : ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका संख्येची 33 टक्के किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे………
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsहायग्रोमीटर काय मोजते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsवारंवारतेचे एस आय एकक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsधन विधेयक प्रथम……….. मध्ये विस्तृत केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsप्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?
अ) डलहौसीचे आक्रमक धोरण
ब) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप.
क) सैनिकांतील असंतोष
ड) कंपनी काळातील राज्यविस्तार
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points0.004 * 0.5 = ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या तयार होतील . जातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsछायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, ‘हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्य वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.’ मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsX – Y चा अर्थ आहे, X आई आहे X ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे.X + Z चा अर्थ आहे,X मुलगी आहे Z ची. तर M – N * T + Q यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेल्या आहेत. ते उत्तर, पूर्व ,दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही . विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsहॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय असू शकतात?
अ) साठी
ब) बाहेर
क) आणि
ड) परंतु
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsइतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा.
अ) किताब. 1) हस्तस्पर्श
ब) दस्तापोशी. 2) पदवी
क) फतेह. 3) राजपत्र
ड) फर्मान. 4) विजय
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मिती संबंधित छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमानवी विकास निर्देशांक ठरवतांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात?
अ) आर्थिक विकास निकष (सरासरी राहणीमान)
ब) आरोग्य (अपेक्षित आयुर्मान)
क) शिक्षण (शैक्षणिक कालावधी)
ड) आनंदाचे प्रमाण
इ) अनुपलब्धता
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsचिपको आंदोलनाद्वारे जगातील सर्वश्रुत असणारे खालील पैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsवाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsनोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेर बदल केले असल्यास किती दिवसांच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेर बदला बद्दल माहिती दिली पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालील पैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsदारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsदारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहल आढळून आल्यास तो कारवाई करिता पात्र ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsटायरची फ्लाय रेंटीग काय ठरवते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकेंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील :स्टॉपिंग डिस्टन्स’ मी कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsवाहनांचे PUC certificate काढले जाते. त्याचा पूर्ण रूप नक्की काय?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमोटर वाहनाचे मडमार्ग काय असते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोणत्या ग्रहाभोवती कडा आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsउत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमृदेचा सामू (PH) 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsहायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरीत्या कोणत्या अवस्थेत सापडते?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsवाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsचंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक………
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points2/5 म्हणजे किती टक्के होय?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points47.07 भागिले 1000 =किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘सगळेच शहाणे कसे असतील?’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points1/2 + 2/ = ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsCorrect
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points2000 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो, तर त्या फुलाची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका दिवसात किती सेकंद असतात?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी समर्पक पर्याय निवडा.
आगगाडी : डब्बा : : जंगल : ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदहा सेंटिमीटरचे दोन मीटरशी असलेले गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसरपटणारे प्राणी………. असतात.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points260 चार 2/5 = ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsदक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालील पैकी कुठल्या नद्या लातूरची निगडित आहेत?
अ) तावर्जा
ब) लेंडी
क) तेरणा
ड) चंपा
इ) भामा
फ) भीमा
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsलातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम-ए-हिंद या किताबाने सन्मानित होते?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsलातुरातील वळूची (बैल)कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या गुप्ता राजाने ‘महेंद्रादित्य’ ही पदवी घेतली?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबरचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्य ची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेने वरून घेण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsआताराकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsविकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsलातूर जिल्ह्यात वने तुलनेने………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points‘साईनंदनवन’ हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsगंजगोलाई बाजार पेठ असणारे शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points‘बूस्टर डोस’ म्हणजेच लसीची ……….मात्रा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालील चौकोनाकृती ठोकळ यांच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि त्यावरून जर 5 हा अंक ठोकळ्याच्या पृष्ठभागावर येत असेल तर त्याच्या तळाशी कोणता अंक येईल ते शोधा?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वेन आकृती गाजर, अन्न ,भाजी हा संबंध स्पष्ट करते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..