Nagar Parishad Previus year Question Papers with Answers PDF download. Maharshtra Nagar Parishad Bharti Directorate Of Municipal Administration Maharashtra Group – A, B, C Posts usefull Papers. नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन भरतीस उपयुक्त सराव पेपर. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: नगर परिषद भरती पेपर 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
नगर परिषद भरती पेपर 16
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
नगर परिषद भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsगटातील वेगळा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsचिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsआज रविवार आहे परवा 15 तारीख होती. तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएका रांगेत रंजू समोरून 7 क्रमांकावर तर मागून 10 क्रमांकावर उभी आहे. तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमाझे नाव संपत. माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठल पंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाईंची माझे नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points12345+1234+123+12+1=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points4 वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 46 आहे तर श्याम चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे. त्यास शेकडा 30 रुपये तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsजर एक टेबल रू 720 ला विकल्यामुळे 20 टक्के नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज 15 आहे. तर त्यातील शेवटच्या अंकाचा वर्ग काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points41.300 आणि 200 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 60,40 किमी वेगाने परस्परांना किती वेळात ओलांडतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 10 सेमी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे. तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळामध्ये किती चौ सेमी फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsत्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 9 सेमी व 12 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points20 विद्यार्थ्यांचा8 दिवसाचा सहलीचा खर्च 32000 रुपये आहे तर तेवढ्याच रकमेत 16 विद्यार्थी किती दिवस फिरून येतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsअडीच महिन्याचे 10 महिन्याचशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsबारा सायकलची किंमत 36 हजार रुपये आहे तर अशा 18 सायकलीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points11110000-1008990=?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यंक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘तिरुचिरापल्ली’ शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘सूक्ष्मदर्शक’ चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘टु द पॉइंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना तीन वेळा चुकतो व एक वेळा बरोबर उत्तर देतो जर त्याला 24 प्रश्न विचारले तर किती वेळा त्याने बरोबर उत्तर दिले असेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका गाडीला एक स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी 40 किमी वेगाने दहा तास लागतात तिचा वेग ताशी 50 किमी केला तर तेवढे अंतर कापण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो आणि बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsद.सा.द.शे. 5 राने 5000 रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका रकमेची 2 वर्षाची रास 1,824 रुपये आणि तीन वर्षाची रास 1,936 रुपये होती तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘ऐश्वर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘सलीम घराबाहेर निघत आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा.
121,225,361,?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा.
26,38,52,68,?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsरक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsकांदा ही………. वनस्पती आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsऋण प्रभारित कणांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsहिंदू व मुसलमानांना ‘सुंदर वधूचे दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभारताचा पहिला अंतराळवीर कोण?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points……. ही स्वयंपोषी वनस्पती नाही.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsगुडघ्याचा सांधा हा ……..होय.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points……….हे कार्बनचे अपरूक नाही.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points5 टक्के दराने एका रकमेची दान दुप्पट किती वर्षात होते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर वीस रुपये किती सफरचंद आहेत?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsआपल्या हवामानात वातावरणाचा खालीलपैकी कोणता तर नियमितपणे सहभागी असतो?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsशब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.
स्वतःशी केलेले भाषण……
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपानझडी वृक्षांचे आरोग्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या …. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsआलापल्ली जेवण वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारतात कोणत्या क्षेत्रात छप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsपूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsचिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsकोणत्या देशात पहिल्यांदाच पुस्तक छापले गेले?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपेरू या देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsसर्वात प्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केली?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपोलीस उपमुख्यालयअहेरी काय नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsशिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points1 ते 100 या अंकदरम्यान 9 अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points1 ते 51 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsचार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsदीड तासात किती सेकंद असतात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील गाळलेली संख्या कोणती?
5,13,25,41,…..81,113,145,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsविसंगत मराठी शब्द शोधा ?श्रावण वसंत कार्तिका आषाढ
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsतब्बू चा अभिनय वाकण्यासारखा आहे वाक्यचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsकोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?
2,5,10,17?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकिल्ल्यांचा जुडवा तसा केळ्यांचा…
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसासू या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी कोणती आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसर्वदा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsदंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेस हजर होते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकुलोम है कशाचे एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकोणत्या देशातील अति पूर्वेचे राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsआपण येतो का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsबसला या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोणत्या शब्दाच्या नवरसाचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsआपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य….असते.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsअंबाजोगाई शहर कोणत्या जिल्ह्यात आहे,
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..