MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंर्गत स्टेनोग्राफरच्या 162 पदांसाठी भरती प्रक्रिया

MPSC Stenographer Recruitment 2022: Maharashtra Public Service commission Recruitment Online recruitment process for 162+ posts in Stenographer posts. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 162 पदांकरीता भरती प्रकिया सुरू आहे. आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

MPSC logo

 

MPSC Stenographer Recruitment 2022

एकूण जागा : 162 (महाराष्ट्र)

पदाचे नाव : लघुलेखक (Stenographer)

शैक्षणिक पात्रता : (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : Gen -394₹     SC/ST/PWD/Ews/EX.sm/महिला – 294

आ‍ॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

जाहिरात पहा : येथे क्लिक करा

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...