MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 9
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 9
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 2 (4) मधील व्याख्येच्या अनुषंगाने योग्य पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहिता1860 मधील…… मध्ये लोक सेवकाला क्षति पोहोचविण्यात यांच्या संबंधीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते दंगलीचे घटक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 24 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस बेरला व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची ऐरणी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा ती……. करतो असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points
भारतीय दंड संहिता1860 कलम 231 नुसार जो कोणी कोणतेही नकली नावाने तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकली करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही भाग त्याला……. पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्य दंडासहीपात्र होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, 1860 कोणत्या क्षेत्रात लागू आहे?
अ) संपूर्ण भारत.
ब) जम्मू व कश्मीर राज्य व्यतिरिक्त संपूर्ण भारतात.
क) जम्मू-काश्मीर राज्यालास्वतंत्र दंड संहिता आहे.
ड) भारतीय दंड संहिता सर्व राज्यासठी समान आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता ते बाबत कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसीमा हे 29 वर्षाची आहेत महेशने बलप्रयोग वापरून सीमाला मुंबई ते दिल्ली ला जाण्यास भाग पाडले महेश ने कोणता गुन्हा केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराम शामला मला त्याचे मृत्यू पत्र लिहिण्यास सांगितले श्यामने जाणून-बुजून राम ने जो स्त्री वारस सांगितलेला असतो त्या ठिकाणी आपल्या स्वतः च्या बायकोचे नाव लिहितो व राम कडून त्यावर सही घेतो तर सामने कोणता गुन्हा केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहने किंवा सवारी करणे हा कोणत्या कलमाखाली गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनानी किंवा मालमत्तेसंबंधी च्या गुन्ह्यात आरोपी साधी शिक्षा झाली असेल त्याने परत तोच गुन्हा केल्यास त्या आरोपीला कोणत्या कलमाखाली वाढीव शिक्षा देता येते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय चलनाची एक हजार रुपयाची खोटी नोट तयार केल्यास त्यास भारतीय दंड संहिता प्रमाणे शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअश्लील पुस्तके तरुण व्यक्तीला विकणे भारतीय दंड संविधान भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हाआहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय चलनाची एक हजार रुपयाची खोटी नोट तयार केल्यास त्यास भारतीय दंड संहिता प्रमाणे शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अ’ने ब चहा गळा दाबून खून केला व ब ला पेटवून दिले.’अ’चे कृत्य भारतीय दंड संविधानाच्या कोणत्या कलमा प्रमाणे शिक्षेस पात्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजी व्यक्ती जबाबदार लोक सेवकाने सांगितल्यावर सुद्धा सही करण्यास नकार देत असेल त्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता प्रमाणे शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलोक सेवकास त्याचे कर्तव्य पार पाडताना स्वतःहून अडथळा करणे हे भारतीय दंड विधान कलम प्रमाणे शिक्षेस पात्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलोक सेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केलेल्या भारतीय दंड सवता कलमाप्रमाणे शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे हा भारतीय दंड संहिता कलम प्रमाणे गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआजीवन कारावासाची किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेची पात्र असलेले अपराध करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलमाप्रमाणे शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएखाद्या गुन्हेगाराला जर कायदेशीर कारावासात स्थानबद्ध करण्यात आले आहे अशा कोणत्याही कारावास आतून त्याने पलायन केल्यास अथवा पलायन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास भारतीय दंड संहिता कलम….. नुसार शिक्षेची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय दंड संहितेमुळे मधील कोणत्या तरतुदीमध्ये हुंडाबळी बाबत उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points
नकली नाणी तयार करण्याचे साधन बनविणे किंवा नकली नाने विकणे हे भारतीय दंड संहितेतील…… मध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील कोणत्या कलमांमध्ये बेकायदेशीर जमाव याबाबत उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमाने ‘इजा’ याचा अर्थ स्पष्ट केला आहे?
Correct
Incorrect