MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 8
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसार्वजनिक कार्यालयाचा लोकसेवक नाही हे माहित असूनही व्यक्ती जेव्हा सरकारी कार्यालयाचा लोकसेवक असल्याची बतावणी करून जाणून-बुजून तोतयागिरी करून त्या कार्यालयात संबंधी एखादे कृत्य करते किंवा कृत्य करण्याचा प्रयत्न करते तेव्हा काय अपराध घडतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकायदेशीर कारवाईच्या भेटमुळे त्यास प्रतिकार किंवा अडथळा करणे हा गुन्हा केव्हा समजला जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजो कुणी स्त्रीवर तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती करतो किंवा हमला करतो तेव्हा त्याला माहित आहे की त्याच्या या कृत्यामुळे त्या स्त्रीचा विनयभंग होत आहे तेव्हा भारतीय दंड संहिता च्या कोणत्या कलमाखाली अपराध होतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकायदेशीर पालकत्व मधून अपहरण म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजो कोणी मृत्यू अगर आज येऊ कारावासाच्या शिक्षेची पात्र असलेला अपराध करण्यासाठी चिथावणी देतो त्यास..,…… वर्ष कारावासाची शिक्षा होऊन तो द्रव्य दंडासह पात्र होतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमरणास कारण व्हावे या उद्देशाने केलेल्या इजेमुळे मृत्यू आल्यास ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीने……. चा अपराध केलेला हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने…… चा अपराध केलेला आहे असे मानतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहुंडाबळीच्या गुन्ह्यासाठी पत्नीच्या छळाचा कालावधी भारतीय दंड संहिता कलम 304-ब प्रमाणे असा आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदंडविधान कलम 11 अंतर्गत नमूद केलेली व्यक्ती (Person)या योजनेमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘अ’ने ची शिक्षा असलेला गुन्हा केला.’ब’ ने दुरावा नाहीसा करण्यास मदत केली तर ‘ब’ला किती शिक्षा होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय दंड विधान कलम 29 प्रमाणे खालीलपैकी कशाला दस्तऐवज म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय दंड विधान मधील कलम 75 नुसार भारतातील कोणतेही न्यायालय……. वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाची वाढीव शिक्षा देऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कृत्य भारतीय दंडविधान प्रमाणे खुणाचे कृत्य होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय दंड विधान कलम किती वर्षाखालील बालकाचे कृत्य गुन्हा नसते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएखादा गुन्हा घडण्या साठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम…… प्रमाणे जो कोणी खून करील त्यास मृत्युदंडाची अथवा आजन्म कारावासाची आणि द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम…… चा उपयोग दोन किंवा अधिक लोकांनी समान उद्देश पार पाडण्यासाठी केलेल्या गुन्हासाठी कारवाई करण्यास होतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsशांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणाऱ्या व्यक्तीस…….. वर्षपर्यंत कैद किंवा द्रव्य दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद कैद किंवा द्रव्य दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद कलम 504 भारतीय दंड संहिता द्वारे केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहिती असताना सुद्धा चोरीची मालमत्ता विकत घेणे हा कोणत्या कलमाखाली अपराध होतो?
Correct
इथेIncorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजी व्यक्ती जाणून-बुजून दुसऱ्या व्यक्तीला सरकारी नोकराकडून नुकसान होईल या उद्देशाने सरकारी नोकरास खोटी माहिती देईल त्या व्यक्तीस भारतीय दंड संहिता कलम 182 नुसार……. महिने कैद व…… पर्यंत द्रव्य दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे?
…
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points…….. किंवा त्यापेक्षा अधिक लोक कोणते ही आगळी किंवा फौजदारी पत्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्यास बेकायदेशीर जमाव असे समजले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsट्रक ड्रायव्हर ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून रस्त्यावरीलपाद चारिसधडक देऊन त्यात जखमी केल्यास कोणता गुन्हा होतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएखाद्या गुन्हेगाराला जर कायदेशीर कारावासात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अशा कोणत्याही कारावास आतून त्याने पलायन केल्यास अथवा पलायन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास भारतीय दंड संहितेच्या कलम……. नुसार शिक्षेची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 159 नुसार जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी भांडण करून सामाजिक शांतता भंग करतात त्यावेळी त्यांनी……… गुन्हा केलेला असतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 कलम…….. नुसार शासकीय कर्मचाऱ्याला जाणून-बुजून इजा करून त्याला आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची तरतूद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजेव्हा जेव्हा बेकायदेशीर जमावाकडून तेव्हा त्याच्या कोणत्याही सभासदाकडून अशा जमावाचे सामायिक उद्दिष्ट साधण्यासाठी बल प्रयोग किंवा हिंसाचार होतो तेव्हा अशा जमावाचा प्रत्येक सभासद…….. अपराधाबद्दल दोषी असतो?
Correct
Incorrect