MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 7
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 7
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम प्रमाणे गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविवाह इत्यादी ची सक्ती करण्यासाठी स्त्रीचे अपने इन किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रलंबित करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम प्रमाणे गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपत्नीची क्रूर वागणूक देणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसैनिकाने वरिष्ठांच्या हुकुमावरून कायदेशीर हुकुमाची अंमलबजावणी करताना जमावावर गोळीबार केला त्यात दोन व्यक्ती मरण पावल्या सैनिकांनी काय गुन्हा केला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsशांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपघात करणाऱ्या इसमास कोणती शिक्षा होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीने लेखी निवेदन केल्यास त्यावर सही मागण्याचा अधिकार नोकरास असताना त्यावर सही करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार शिक्षा होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्त्रीचा विनयभंग करणाऱ्या गुन्ह्यासाठी स्त्री ही…….. वयाची असायला हवी?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय दंड संहितेच्या कलम……. अन्वये बनावटी करण ची व्याख्या केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय दंड संहिता1860……. नुसार कायद्याचे गुन्हेगारी कृत्य हे कायद्याने समर्थनीय किंवा परिस्थितीचे चुकीच्या आकलन आणि चांगल्या हेतूने केले असल्यास तो गुन्हा होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या…….. प्रेमामध्ये गुण याचा पुरावा नष्ट करणे किंवा अपराध्याला कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्यासाठी खोटी माहिती देण्याच्या गुन्ह्याची तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या कलम231 नुसार नकली चलन बनविणाऱ्या…….. वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा आणि दंड अशा दोन्ही शिक्षेची तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 च्या…… प्रकरणांमध्ये धार्मिक गुन्हा संबंधातील तरतुदी दिलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी भारतीय दंड संहिता1860 मधील कोणते कलम धार्मिक गुन्ह्यांच्या संबंधातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय दंड संहिता1860 च्या कलम 441 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या गुन्ह्याची व्याख्या दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points
भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 497 नुसार व्यभिचाराच्या होण्यासाठी……. इतक्या वर्षापर्यंतच्या तुरुंग वासासाठी शिक्षेची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘जंगम मालमत्ता ‘या शब्दांमध्ये खालील मालमत्तेचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय दंड संहिता मधील पती किंवा पतीच्या नातेवाइकाकडून पत्नी वर होणाऱ्या कृत्याच्या गुन्ह्याची तरतूद…… साली करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएखादी व्यक्ती कृती करण्याकरिता खालील प्रकारे अप प्रेरणा देऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी गुन्ह्याची कोणती पायरी नेहमी शिक्षेस पात्र?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला……. पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्य दंडासह ही पात्र होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्याही धार्मिक वर्गाच्या भावना दुखविण्याचा उद्देशाने धार्मिक स्थळास करण्याच्या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संविधानाच्या कलम……. मध्ये तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
4 pointsभारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 39 मध्ये……. याची व्याख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय दंड विधानाच्या कलम…… नुसार सात वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य गुन्हा होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखोटा पुरावा दिली याबाबत भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीप्रमाणे कोणत्या शिक्षेचा उल्लेख आहे?
Correct
Incorrect