MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कलम……. प्राणघातक शस्त्र नशी सज्ज होऊन दंगा करणे या गुन्ह्याची व्याख्या दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता येतील कलम 2(r) नुसार पोलीस अहवाल म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने…….. पोटकलम 2 प्रमाणे न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल होय?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याख्या सांगितली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsव्यभिचाराचा गुन्हा कोणाविरुद्ध असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंहितेच्या दंड संहितेच्या कलम 90 नुसार खालीलपैकी कोणत्या केसमध्ये सहमती खुली नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
4 pointsव्यभिचार हा गुन्हा कोणाच्या विरुद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsहुंडाबळी साठी पत्नीच्या छळासाठी कालावधी भारतीय दंड संहिता कलम 304 ब प्रमाणे असा आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम 306 शिक्षेचा कालावधी?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम 463 खाली कोणत्या दस्तऐवजाची व्याख्या दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय दंड संहिता खाली स्त्री व पुरुष म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसामूहिक हेतू किंवा उद्देश(Common intention) म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsलोक सेवकास खोटी माहिती पुरवली हा अपराध केला असे केव्हा म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखुनाच्या गुन्ह्यात काय शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजखमी करणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम 298 खाली गुन्हा केला असे केव्हा म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसदोष मनुष्यवध म्हणजे खून होय जेव्हा व्यक्ती ने केलेले कृत्य हे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलोक सेवकाला माहित असून देखील दस्तऐवजाचे भाषांतर चुकीचे केले तर त्यास भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमान्वये शिक्षा होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसाध्या दुखापती साठी भारतीय दंड संहितेच्या मध्ये काय शिक्षा सांगितली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी दंगा केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 160प्रमाणे काय शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsघर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने आज किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे अगणित करणे ह्या अपराधाची शिक्षा भारतीय दंड संहितेच्या कलम……. मध्ये दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय दंड संहितेच्या कलम 463 खालीलपैकी कोणती व्याख्या दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणतेही प्राणघातक हत्यार किंवा प्राणघातक वस्तू सहज सज्ज होऊन बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्यास त्याला काय शिक्षा होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकलम 361 नुसार कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपहरण हा गुन्हा प्रस्थापित करण्याकरता अपत्य मुलगा असेल तर….. वयोगटातील किंवा मुलगी असेल तर…… वयोगटातील असायला हवी?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय दंड संहिता1860 च्या …….प्रकरणांमध्ये दूष प्रेरण गुन्हा संबंधातील तरतुदी दिलेल्या आहेत?
Correct
Incorrect