MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय दंड संहिता मधील कलम 121 नुसार भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे ,प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देण्याच्या अपराधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहितेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये लोक सेवकांची बतावणी करणे विषयी व्याख्या केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये असा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार प्रदान झालेल्या लोक सेवकाने असा आदेश जारी केला आहे.अ त्या आदेशाची अवज्ञा करतो आणि त्यामुळे दंग्यांचा धोका निर्माण होतो.अ हा आयपीसी च्या कोणत्या कलमाखाली दोषी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअ हा वेडा त्याच्या चांगल्या अवस्थेत त्याच्या शेजारच्या चे घड्याळ चोरतो. तो कोणत्या गुन्ह्यासाठी जबाबदार राहील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsझेड ला गैरहानी पोहोचविण्च्या उद्देशाने अ इच्छा पूर्वक झेड चा मूल्यवान रोखा जाळतो .तर अ ने कोणता गुन्हा केलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआरोपी विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असून तो एक इंग्लिश नर्स जिच्याशी संबंध आलेला नाही तिला अनुचित सूचना करणारे पत्र लिहितो व पोस्टाने तिच्या पत्त्यावर पाठवतो. तर या ठिकाणी आरोपी आयपीसी च्या कोणत्या कलमानुसार जबाबदार राहील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअपप्रेरकाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा……..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबेकायदेशीर जमावाने केलेल्या गुन्ह्यासाठी जमावातील कोणती व्यक्ती जबाबदार राहील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअश्लील पुस्तके तरुण व्यक्तीला विकणे भा. द. वि. प्रमाणे गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजो कोणी दुसऱ्याला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करतो किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्याजवळ उद्देशून असतील गाणे, पोवाडा शब्द उच्चारतो तेव्हा कोणता गुन्हा होतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsव्यक्तीचे आवेगातील निष्काळजी कृत्यामुळे एखादी व्यक्ती मृत पावते परंतु सदोष मनुष्य वध नव्हे म्हणजेच कोणता गुन्हा घडतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जंगम मालमत्ता नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभा.दं.वि. कलम 497 प्रमाणे व्याभिचार याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभा.दं.सं. कलम 120-b नुसार ……..साठी शिक्षेची तजवीज आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय पुराव्याचा कायदा कधी पासून अमलात आला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमयता च्या भावाने आरोपीस सायंकाळी अपुऱ्या प्रकाशात ओळखले. मयत व आरोपी सात-आठ वर्ष एकत्र होते ओळखण्याचे स्वरूप कसे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएखाद्या पीडित मुलीचे वय वैद्यकीय पुराव्यानुसार जर सतरा ते अठरा वर्ष दाखवत असेल , परंतु जर प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा वय 18 वर्षे दर्शवित असेल तर अशा प्रसंगी खालील कुठला पर्याय योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, 1872 च्या कलम 107 अंतर्गत संबंधित व्यक्ती मागील किती वर्षे जीवित होता हे दाखवावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअ ने ब ला पोटात चाकूने भोसकले. ब ने सुद्धा अ ला जखमी केले. अ ने डॉक्टर जवळ ब ला भोसकल्याचे सांगितले ते काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्त्री जळालेल्या परिस्थितीत दवाखान्यात दाखल झाली. तिने डॉक्टरांना तिला कोणी व कसे जाळले हे सांगितले ते काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडॉक्टरने झालेल्या जखमा व संभाव्य हत्यारा बद्दल दाखला दिला. तो काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअ वर चोरीच्या आरोपाचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर पूर्वीचे फौजदारी गुन्हे नाहीत हे लागू होईल काय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअ ने हात उसनवारीची ब ला लिहून दिलेली मूळ पावती हजर केली. ती पावती म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअ ने ब ला जखमी केले . ब ही घटना कशी सिद्ध करेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘ज्ञ’ घर ‘अ’च्या मालकीचे आहे म्हणून अ ने ब विरुद्ध दावा दाखल केला. मालकी सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची?
Correct
Incorrect