MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 18
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points……. याचा अर्थ मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या किंवा दोन वर्षाच्या अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षेची पात्र असलेल्या अपराध यासंबंधीचा खटला असा आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेत एली कलम 102 अन्वये जी मालमत्ता चोरीची असल्याचे अभी कथन करण्यात आले असेल किंवा तसा संशय असल्यास ती मालमत्ता कोणत्याही…….लाल अभी ग्रहण करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोर्टात उपस्थित रहावे म्हणून समन्स काढण्याकरता विविध प्रकारचे समाज फौजदारी प्रक्रिया संहिते च्या……… कलमान्वये काढता येतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजिल्हा दंडाधिकारी यांना कोणत्या कलमान्वये इनकेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 357’अ’ अंतर्गत जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरण वापरात बळीला ताबडतोब प्रथमोपचार मदत कोणाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर उपलब्ध देऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिते च्या…….. कलमांमध्ये फूस लावून पळविले ल्या स्त्रीची सुटका करण्याच्या अधिकाराची तरतुद दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजेव्हा न्यायालय एखाद्या दंडवसुलीच्या निर्देश देतात तेव्हा सदरचा व्यक्ती हा:
अ) तक्रार करता असला पाहिजे.
ब) ज्याचे नुकसान किंवा इजा झाली असली पाहिजे.
क) सदरचा व्यक्ती हा दुरून केसची संबंधित असला पाहिजे.
ड) आधारचा व्यक्ती नुकसानीस पात्र असला पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपोलीस ठाण्याच्या अंमलदाराला…… पुरावा असेल तर प्रकरण दंडाधिकार्यांना कडे पाठवावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम 2 ( ड)या स्पष्टीकरणावर नुसार या प्रकरणात दखलपात्र अपराध करण्यात आल्याचे उघडकीस येते त्या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याने दिलेला अहवाल हा……. असल्याचे मानले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअटक करण्यात आलेल्या व्यक्तीला गुन्हा जामीनपात्र असेल तर अटकेच्या कारणाची व जमिनीच्या हक्काची माहिती देणे कलम……. अन्वय पोलिस अधिकाऱ्यांना अनिवार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवारंट खटला नसलेला अशा अपराध यासंबंधीचा खटला म्हणजे……
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेनुसार बालकावर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस स्थानकात नोंद झाल्यापासून…….. कालावधीत सदर तपास पोलिसांनी पूर्ण करावा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाननीय सर्वोच्च न्यायालयाने अटके संबंधी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खालीलपैकी कोणते तत्त्व गैरलागू आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता च्या कोणत्या कलमान्वये विवक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलिसांना अधिकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसराईत गुन्हेगाराला पकडून चांगल्या वागणुकीची साठी जामीन फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या……. अन्वये घेतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकलम 165 फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अन्वये…… झडती घेऊ शकतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआरोपींना अटक करताना, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील केसमधील ,मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा लागू होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा तील बळीचे चारित्र्य अथवा त्याचा लैंगिक पूर्वानुभव याचा गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करा?.
अ) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या तरतुदी जम्मू-काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतात लागू होतात.
ब) भारतीय पुरावा कायदा 872 च्या तरतुदी जम्मू-काश्मीर राज्यासह संपूर्ण भारतात लागू होतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायदा अंतर्गत पुढीलपैकी कोणता कबुलीजबाब कोर्टात अ-ग्राह्य असतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा कायदा लागू होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या तरतुदी प्रमाणे पुढीलपैकी कोणता पुरावा हा निर्णायक पुरावा मानला जातो?
अ)DNA तज्ज्ञांनी दिलेला पुरावा.
ब) वैद्यकीय तज्ञांचे मत.
क) बोटांचे ठसे घेणाऱ्या तज्ञांचा पुरावा.
ड) तज्ञ लेखकाने पाठ्यपुस्तकात व्यक्त केलेले मत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज नाही?
Correct
Incorrect