MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 17
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीच्या ठावठिकाणा………. कळला नसेल तर ती व्यक्ती हयात नाही असे गृहीत धरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कलम 91 नुसार जेव्हा कायद्याने लोक अधिकारी म्हणून लेखी नेमणूक करणे गरजेचे असते व कोणी विशिष्ट व्यक्ती असा अधिकारी म्हणून वाढला आहे असे जेव्हा दाखवण्यात येते तेव्हा ज्या द्वारे त्याची नेमणूक केली तो लेखी कागद……..
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजेव्हा देण्यात येणारा पुरावा हा राज्याच्या कामकाजाच्या अप्रकाशित नोंदीशी संबंधित असेल तेव्हा असा पुरावा देण्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 123 नुसार कोणाच्या परवानगीची गरज असते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार न्याईक दखल घेण्याजोगे तथ्य शाबीत करण्याची आवशक्यत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कलम……,……,….. आणि…… एकत्रित रित्या कबुली बाबतची व्याख्या स्पष्ट करतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपैसे भरण्याच्या बंधपत्रावरून ‘अ’ हा ‘ब’च्या विरुद्ध दावा लागतो.’ब’ बंध-पत्र केल्याचे नाकारतो. बंधपत्र ज्यावेळी केले असल्याचे अभिकथन करण्यात आले त्यावेळी ‘ब’ला विशिष्ट प्रयोजनासाठी पैशाची जरुरी होती हे तथ्य…….. आहे .
भारतीय अधिनियमाच्या तरतुदींनुसार योग्य उत्तर निवडा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियम 872 अंतर्गत ‘ओळखपरेड’ घेण्याचे अधिकार कोणाला आहेत.
अ) कार्यकारी दंडाधिकारी
ब) पोलीस इन्स्पेक्टर
क) तुरुंगाधिकारी
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या…….. अन्वये कोणत्याही फौजदारी खटल्यांमध्ये आरोपी व्यक्ती चांगलं चारित्र्याची आहे हे तथ्य संबंध्द असते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार पोलिसांच्या हवाली असताना कोणत्याही व्यक्तीने दिलेला कबुलीजबाब अशा व्यक्ती विरुद्ध शाबित करता येत नाही.?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय साक्षी पुरावा कायदा 1972 च्या तरतुदीनुसार खालील पैकी कोणत्या गोष्टी ‘तथ्य ‘आहेत?
अ) विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वस्तू विशिष्ट क्रमात लावल्या आहेत
ब) एखाद्या माणसाने काही ऐकले किंवा पाहिले.
क) एखाद्या माणसाने विशिष्ट शब्द म्हटले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय पुराव्याचा कायद्यातील कलम……… खाली निर्णायक पुरावा याबाबत व्याख्येचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्यातील कलम 106 नुसार उत्तर द्या.
‘अ’रेल्वेतून बन तिकीट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता त्याच्याजवळ तिकीट होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी……….
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘प्रलोभन धमकी किंवा वचन याद्वारे मिळवलेला कबुली-जवाब फौजदारी कार्यवाही संबंध असतो’ याबाबत भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतुदी मध्ये उल्लेख केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम 1872 अंतर्गत कबुली………….
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियमाच्या 1872 च्या कलम 8 अंतर्गत वर्तवणूक सुसंगत असण्यासाठी ती……..
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘मृत्यूपूर्व जबानी’ हि खालीलपैकी कोणत्या कार्यवाही मध्ये असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ)साक्षीदाराच्या उलट तपासणीच्या लगेच त्याला उपस्थित करणाऱ्या पक्षाने त्याच्या केलेल्या तपासणी फेरतपासणी असे म्हणतात.
ब) फेर तपासणी चा हुकुम हा शेवटचा असतो.
क) शेअर तपासणी गरजेची नाही, ती न्यायीक प्रक्रियेचा आवश्यक भाग नाही.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपोलिस अधिकाऱ्याला खबर्याने नाव सांगण्याची सक्ती करता येईल काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुरावा म्हणजे व अंतर्भूत………
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसत्य सिद्ध झाले असे केव्हा म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसमर्पक मुद्द्याला किंवा विचाराधीन मुद्द्याला खालील कोणत्या बाबी समर्पक म्हणून विचारात घेतल्या जातील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपोलिसांनी दिलेली कबुली केव्हा व्यक्तीच्या विरुद्ध सिद्ध करता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsआरोपी कडून प्राप्त झालेली माहिती किंवा पुरावा त्याच्याविरुद्ध केव्हा पुरावा वापर म्हणून वापरता येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसर्व बाबी फक्त (डॉक्युमेंट मधील मजकूर व इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड )सोडून सिद्ध होऊ शकतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदस्तऐवजाचा मधील मजकूर कसा सिद्ध केला जातो?
Correct
Incorrect